भारतीय जनता पक्ष

 1. सचिन पायलट, काँग्रेस, भाजप, राजस्थान

  सचिन पायलट हे काँग्रेससोबत आणि राजस्थानमधील काँग्रेस सरकारसोबत काम करणार आहेत, अशीही माहिती वेणुगोपाल यांनी दिलीय.

  अधिक वाचा
  next
 2. दिलीप कुमार शर्मा

  गुवाहटीमधून बीबीसी हिंदीसाठी

  भगवान राम यांच्यावर टिप्पणी करणाऱ्या प्राध्यापकांविरोधात तक्रार

  आसाम विद्यापीठातील इंग्रजी विभागातील सहाय्यक प्राध्यापक अनिंद्य सेन यांच्याविरोधात सिल्चर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

  अधिक वाचा
  next
 3. नवाब मलिक

  निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

  अधिक वाचा
  next
 4. अभिजित श्रीवास्तव

  बीबीसी प्रतिनिधी

  आंदोलन

  भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी केली होती

  अधिक वाचा
  next
 5. सलमान रावी

  बीबीसी प्रतिनिधी

  समान नागरी कायदा

  राम मंदिर भूमिपूजनानंतर सोशल मीडियावर भाजपच्या तिसऱ्या मुद्द्याकडे सर्वांचं लक्ष गेलं. तो मुद्दा म्हणजे, समान नागरी कायदा.

  अधिक वाचा
  next
 6. रामदत्त त्रिपाठी

  ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

  अयोध्या

  16 व्या शतकातील एक वास्तू आणि तिच्या जागेवरून 21व्या शतकातला वाद आणि त्याला राजकीय महत्त्व कसं प्राप्त झालं.

  अधिक वाचा
  next
 7. प्रदीप सिंह

  वरिष्ठ पत्रकार

  सुषमा स्वराज

  सुषमा स्वराज एक प्रखर आणि ओजस्वी वक्ता, प्रभावी संसदपटू आणि कुशल प्रशासक होत्या. एकेकाळी भाजपात अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर सुषमा स्वराज आणि प्रमोद महाजन सर्वात लोकप्रिय वक्ता होत्या.

  अधिक वाचा
  next
 8. रामदत्त त्रिपाठी

  ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

  कारसेवक

  राम मंदिराचं भूमिपूजन अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलं. पण, 27 वर्षांपूर्वी बाबरी मशिदीबरोबरच इतरही बऱ्याच गोष्टी तुटल्या होत्या.

  अधिक वाचा
  next
 9. रेहान फजल

  बीबीसी प्रतिनिधी

  पी. व्ही. नरसिंह राव.

  बाबरी मशीद प्रकरणात तत्कालिन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या भूमिकेवर बरेच प्रश्न उपस्थित केले जातात. नरसिंह राव मशीद पाडण्यापासून वाचवू शकले असते का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणारं हे विवेचन.

  अधिक वाचा
  next
 10. मधुकर उपाध्याय

  ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

  मोदी

  अयोध्येतल्या भूमिपूजन सोहळ्यात 'जय श्रीराम'ऐवजी 'जय सीयाराम'चा नारा देत मोदी यांनी विरोधकांसाठी कुठलीच भूमिका शिल्लक ठेवली नाही.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 86