अमित शहा

 1. सोशल मीडियावरील व्हायरल फोटो

  भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. पण...

  अधिक वाचा
  next
 2. इमरान कुरेशी

  बीबीसी हिंदीकरिता

  बिटक्वॉईन

  या प्रकरणामुळे बोम्मई यांना पक्षांतर्गत तसंच पक्षाबाहेरून टीकेला तोंड द्यावं लागत आहे.

  अधिक वाचा
  next
 3. उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस

  महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून यांची नोंद होईल, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.

  अधिक वाचा
  next
 4. अमरावती हिंसाचार

  जिल्हा प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेशापर्यंत अमरावती शहरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात चार दिवस इंटरनेटही बंद ठेवण्यात येणार आहे.

  अधिक वाचा
  next
 5. आर्यन खान

  हे प्रकरण फक्त ड्रग्जपुरतं मर्यादित नाही. याला किनार आहे महाविकास आघाडी विरूद्ध भाजप या सत्तासंघर्षाची.

  अधिक वाचा
  next
 6. सरोज सिंह

  बीबीसी प्रतिनिधी

  नरेंद्र मोदी

  या निकालांनंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर भाजप थोडाफार चिंताग्रस्त झाल्याचं दिसून येतं.

  अधिक वाचा
  next
 7. मयुरेश कोण्णूर

  बीबीसी मराठी

  ममता बॅनर्जी

  ओडिशा, झारखंड, छत्तीसगढ, तेलंगणा आणि महाराष्ट्र या मधल्या चार राज्यांवरुन उडी मारुन, पूर्व किना-यावरुन तृणमूल काँग्रेस पक्ष थेट पश्चिम किना-यावरच्या गोव्यात का येतो आहे?

  अधिक वाचा
  next
 8. समीर वानखेडे विश्वास नांगरे पाटील

  समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी चार पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. पण त्यांच्याऐवजी सीबीआयकडून चौकशी व्हावी, अशी मागणी समीर वानखेडे यांनी केली आहे.

  अधिक वाचा
  next
 9. प्रणिती शिंदे

  ज्या लोकांनी शेतकऱ्यांना मारलंय ते लोक आज खुशाल बाहेर फिरतायत आणि निर्दोष लोक जेलमध्ये आहेत, असं प्रणिती यांनी म्हटलं.

  अधिक वाचा
  next
 10. माजिद जहांगीर

  श्रीनगरहून बीबीसी हिंदीसाठी

  अमित शाह

  5 ऑगस्ट 2019 रोजी गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमधलं कलम 370 हटवलं होतं. त्यानंतर पहिल्यांदाच ते जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर गेले आहेत.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 26