ज्योतिरादित्य शिंदे

 1. ओंकार करंबेळकर

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  बायजाबाई शिंदे, सिंदिया, ग्वाल्हेर किल्ला, Baijabai Shinde Scindia, Gwalior Fort, कोल्हापूर घाटगे, पेशवे, महादजी शिंदे, ज्योतिरादित्य शिंद, Jyotiraditya. कागल, सखाराम सर्जेराव घाटगे, Kagal, Sakharam Ghatage, पारसनीस द. बा. PARASNIS, हिंदुराव घाटगे, HinduRao

  कोल्हापूर जिलह्यामधील कागलच्या घाटगे घराण्यातल्या एका कन्येनं ग्वाल्हेर संस्थानाचा कारभार दीर्घकाळ कसा चालवला?

  अधिक वाचा
  next
 2. मोदी

  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून चार जणांना संधी देण्यात आली आहे.

  अधिक वाचा
  next
 3. अमृता कदम

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  ज्योतिरादित्य आणि विजयाराज

  आणीबाणी हटवल्यानंतर 1977 साली झालेल्या निवडणुकीत माधवराव शिंदेंचा मार्ग विजयाराजे आणि जनसंघापासून वेगळा झाला.

  अधिक वाचा
  next
 4. ज्योतिरादित्य शिंदे

  मध्य प्रदेश आणि देशाचं राजकारण ढवळून काढणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजकीय वाटचालीचा घेतलेला आढावा.

  अधिक वाचा
  next
 5. रेहान फजल

  बीबीसी प्रतिनिधी

  माधवराव शिंदे

  माधवराव यांच्या आई आणि ग्वाल्हेर घराण्याच्या राजमाता विजयाराजे शिंदे यांनी काँग्रेसमधून राजकीय कारकीर्द सुरू केली.

  अधिक वाचा
  next
 6. अदर पूनावाला

  पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये कोरोनावरील कोव्हिशिल्ड नावाच्या लसीचं उत्पादन सुरू आहे. कोव्हिशिल्ड लसीला भारतासह जगभरातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

  अधिक वाचा
  next
 7. मध्यप्रदेशातही 28 जागांसाठी मतमोजणीला सुरूवात

  मध्यप्रदेश विधानसभेच्या 28 जागांसाठी पोटनिवडणूकही पार पडली होती. या मतमोजणीकडेही देशाचं लक्ष असणार आहे. पोट निवडणूक होत असलेल्या जागांपैकी 25 जागा ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झाल्या होत्या. तसंच इतर कारणामुळे रिक्त झालेल्या इतर 3 जागा आहेत.

  या निवडणुकीवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचं सरकार तसंच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले ज्योतिरादित्य शिंदे यांचं भवितव्य अवलंबून असल्याचं सांगितलं जातं. ही निवडणूक कशा प्रकारे महत्त्वाची ठरेल, याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मध्य प्रदेश पोटनिवडणूक : ज्योतिरादित्य सिंधिया यांचं राजकीय भवितव्य कसं असेल? ही बातमी वाचू शकता...

  View more on twitter
 8. दीपाली जगताप

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  राजीव सातव

  काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना जाहीर पत्रकार परिषदेत आपल्याच नेत्यांना 'आपण विरोधी पक्ष आहोत' याची जाणीव करुन द्यावी लागली.

  अधिक वाचा
  next
 9. नारायण बारेठ

  जयपूरमधून, बीबीसी हिंदीसाठी

  गहलोत , सचिन पायलट बीबीसी मराठी

  दोन-तीन महिन्यांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडल्यावर मध्य प्रदेशातलं सरकार सहज कोसळलं होतं. पण राजस्थानमध्ये मात्र अशोक गहलोत यांनी तसं होऊ दिलं नाही.

  अधिक वाचा
  next
 10. ज्योतिरादित्य शिंदे

  ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आई माधवीराजे शिंदे यांना दक्षिण दिल्लीस्थित साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.

  अधिक वाचा
  next