नायजेरिया

 1. Video content

  Video caption: तेल उद्योगामुळे ‘या’ गावातलं तापमान आहे 50 अंश सेल्सिअस

  तेल उद्योगामुळे या गावाला रोजगार मिळतो. पण, वातावरणाच्या ऱ्हासामुळे जगणंही मुश्कील होतं

 2. नायजेरीया

  गेल्या काही आठवड्यांमध्ये घडलेल्या अपहरणाच्या घटनांमधील ही सर्वात मोठी घटना आहे. नायजेरियातील सशस्त्र गट कायम खंडणीसाठी लोकांचं अपहरण करत असतात.

  अधिक वाचा
  next
 3. Video content

  Video caption: कोरोना व्हायरसचे रुग्ण आणि डॉक्टरांमधील स्पर्श कमी करणारा ‘मायराबोट’

  शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘मायराबोट’ डॉक्टर आणि कोव्हिड रुग्णांमधला स्पर्श कसा कमी करतो?

 4. Video content

  Video caption: कोरोना लसीकरण – सौर उर्जेवर चालणारा फ्रिज करणार गरीब देशांना लस साठवायला मदत

  गरीब देशांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी सौरउर्जेवर चालणाऱ्या फ्रिजचा शोध

 5. Video content

  Video caption: कोरोनाच्या उद्रेकामुळे जगातील लाखो लोकांवर बेघर होण्याचं संकट

  गरीब देशांमध्ये लोकांच्या डोक्यावर छप्पर राहणार नाही, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने का दिला?

 6. Video content

  Video caption: नायजेरियामुळे आफ्रिका पोलिओमुक्त कसं झालं?

  वाईल्ड पोलियो हा तीव्र संसर्गाचा विषाणू समजला जातो. त्याचा संसर्ग पाण्याद्वारे आणि सर्वसाधारणपणे पाच वर्षांखालील मुलांना होतो.

 7. नायजेरिया, गाय

  नायजेरियात आत्मसमर्पण करणाऱ्या दरोडेखोरांसाठी एक अनोखी योजना राबवण्यात आली आहे.

  अधिक वाचा
  next
 8. Video content

  Video caption: कोरोनाच्या भीतीनंतर प्राण्यांचं मांस खरेदी-विक्री करणाऱ्या ओलोवू मार्केटवर बंदी येणार का ?

  कोरोनाच्या भीतीमुळे जंगली प्राण्याचं मांस खाणारे ग्राहक धास्तावले, नायजेरियात कसा होता जंगली प्राण्यांचा व्यापार?

 9. मयुरेश कोण्णूर

  बीबीसी मराठी

  नायजेरियन तरुण

  राज ठाकरेंनी 9 फेब्रुवारीच्या मुंबई 'महामोर्चा'त भारतात बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या नायजेरियन लोकांचा उल्लेख केला.

  अधिक वाचा
  next
 10. Video content

  Video caption: BBC आफ्रिका आय एक्सक्लुझिव्ह: नायजेरियात कैद्यांना बेकायदेशीरपणे दिली जाणारी अमानुष शिक्षा

  नायजेरियातल्या सुरक्षा यंत्रणा आरोपींची चौकशी करताना करतात क्रौर्याचा वापर. कैद्यांना दिल्या जाणाऱ्या ताबे या अमानुष शिक्षेविषयी बीबीसीच्या आफ्रिका आय टीमचा एक्स्लुझिव्ह रिपोर्ट.