आशिष शेलार

 1. नारायण राणे

  'कोण सीईओ आहे, मला कुणीही भेटलं नाही असं सांगितलं. मी बाजारपेठेत उभा आहे. कोण आहेत सीईओ? मला दाखवा'

  अधिक वाचा
  next
 2. आशिष शेलार

  विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून अध्यक्षांच्या दालनात धक्काबुक्की केल्याचा आरोप सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी केला.

  अधिक वाचा
  next
 3. मुनगंटीवार

  'राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन चूक झाली असं शिवसेनेला वाटलं तर ते परततील. तेव्हा भाजप विचार करेल'

  अधिक वाचा
  next
 4. फडणवीस गोस्वामी ठाकरे

  अर्णब गोस्वामी यांना अटक होताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, भाजप शासित राज्यांचे मुख्यंमत्री आणि महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी याची तुलना आणीबाणीशी केली होती.

  अधिक वाचा
  next
 5. दीपाली जगताप

  बीबीसी मराठी

  उद्धव ठाकरे आणि शरद पवार

  कृषी विधेयकाला काँग्रेसकडून प्रचंड विरोध होत असनाता मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने मात्र भाजपच्या या विधेयकाला स्पष्ट विरोध दर्शवला नाही. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अशा संदिग्ध भूमिकांची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय.

  अधिक वाचा
  next
 6. शिवसेना, भाजप

  सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.

  अधिक वाचा
  next
 7. आदित्य ठाकरे

  बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाने सोनिया गांधींच्या नावाने शपथ घेणं हा मोठा अपमान आहे असं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

  अधिक वाचा
  next