रेल्वे

 1. पॉड हॉटेलमध्ये एकूण 48 पॉड (रूम) असणार आहेत. यामधील 30 क्लासिक पॉड, 7 पॉड फक्त महिलांसाठी, 10 खासगी पॉड, एक पॉड अपंगासाठी असणार आहे. यासह पाच शॉवर युनिट देखील असणार आहे. तसेच 4 कुटुंब सदस्य असलेल्या कुटुंबाला देखील निवासासाठी सुविधा तयार केली आहे.

  पश्चिम रेल्वेनं 'मुंबई सेंट्रल' या रेल्वे स्टेशनच्या इमारतीत आधुनिक संकल्पनेवर आधारित पॉड हॉटेल सुरू केलंय.

  अधिक वाचा
  next
 2. शरद पवार

  कायदा हातात घेऊन काही लोक नक्षलवाद पसरवताना आदिवासी बांधवांना बदनाम करत आहेत, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

  अधिक वाचा
  next
 3. टोकियो घटना

  जपानची राजधानी टोकियोमध्ये रविवारी एका अंडरग्राऊंड ट्रेनमध्ये एका व्यक्तीनं चाकूनं हल्ला केला. त्यानंतर त्यानं डब्ब्याला आग लावून दिली. या घटनेत 17 जण जखमी झाल्याचं स्थानिक माध्यमांनी म्हटलं आहे.

  अधिक वाचा
  next
 4. प्राजक्ता पोळ

  बीबीसी मराठी

  प्रातिनिधिक छायाचित्र

  आता लसीकरण पूर्ण होऊन 15 दिवस झालेल्यांना मुंबई लोकलचं तिकीट मिळणार आहे.

  अधिक वाचा
  next
 5. परमबीर सिंह

  मुंबई पोलिसांनी त्यांच्या घरासमोर नोटीस लावून त्यांना हजर होण्यास सांगितलं होतं, मात्र ते उपस्थित राहिले नाहीत.

  अधिक वाचा
  next
 6. वरुण गांधी

  राजकीय किंमत चुकवावी लागली तरी भाजप नेते वरुण यांनी लखीमपूर घटनेचा निषेध केला असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

  अधिक वाचा
  next
 7. नारायण राणे, भाजप

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हर्षदा ठाकूर आणि प्रकाश कोयडे या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.

  अधिक वाचा
  next
 8. नामदेव काटकर

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  नाना शंकरशेट

  पहिल्या रेल्वेचं काम सुरू असताना नाना शंकरशेट अत्यंत बारकाईनं कामावर लक्ष ठेवून होते. लागेल ती मदत ते करत असत.

  अधिक वाचा
  next
 9. पाऊस

  रेल्वे मार्गावर मातीचा भराव वाहून आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

  अधिक वाचा
  next
 10. ANI

  मुंबई का आणि कशी तुंबते यांची नेहमीच आणि सगळेच चर्चा करतात. पण, मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून काय करता येईल याची चर्चा करण्याची वेळ आली आहे.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 14