रिलायन्स पेट्रोलियम

 1. Video content

  Video caption: पेट्रोल, डिझेलच्या किंमती केंद्र सरकार कमी का करत नाही? | सोपी गोष्ट 380

  तुमच्या गावात किती आहे पेट्रोल आणि डिझेलचा दर?

 2. ऋजुता लुकतुके

  बीबीसी मराठी

  मोदी

  मागच्या महिनाभरात पेट्रोल-डिझेल आणि एकूणच इंधनाच्या किंमतीत 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दराने तर तीन राज्यांत शंभरी गाठली. अशावेळी केंद्र सरकारने मात्र इंधनावर लागणारे सरकारी कर कमी न करण्याचीच भूमिका घेतली आहे.

  अधिक वाचा
  next
 3. मुकेश अंबानी

  फ्युचर ग्रूप या भारतीय रिटेल कंपनीसोबत केलेल्या दोन स्वतंत्र करारांवरून आता जेफ बेझोस आणि मुकेश अंबानी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

  अधिक वाचा
  next
 4. जुंग सानसान

  ब्लूमबर्ग बिलिएनिअर्स इंडेक्सनुसार 2020 या वर्षात सानसान यांच्या संपत्तीत 7 अब्ज डॉलर्सची वाढ झाली.

  अधिक वाचा
  next
 5. सर्वसामान्यांना विवाह सोहळ्यासाठी 50 लोकांची मर्यादा पण आमदाराच्या लग्नासाठी हजारोंची गर्दी

  कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी 50 जणांची मर्यादा आहे. पण हा नियम केवळ सर्वसामान्यांसाठीच आहे का? असा प्रश्न आता विचारला जातोय.

  अधिक वाचा
  next
 6. झुबेर अहमद

  बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली

  मुकेश अंबानी

  रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडच्या वार्षिक बैठकीची भारतीय उद्योगक्षेत्राला मोठी उत्सुकता असते. ग्राहक आणि शेअर होल्डर्स यांनाही या बैठकीची प्रतीक्षा असते.

  अधिक वाचा
  next
 7. मुकेश अंबानी

  गुगल रिलायन्स जिओमध्ये 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केली आहे.

  अधिक वाचा
  next
 8. ऋजुता लुकतुके

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  मुकेश अंबानी

  एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे जागतिक बाजारपेठेत मोठ मोठ्या कंपन्यांचं कंबरडं मोडलं असताना, मुकेश अंबानी यांनी रिलायन्सला कर्जाच्या ओझ्यातून मुक्त केलं आहे.

  अधिक वाचा
  next
 9. मुकेश अंबानी

  प्रतिस्पर्धी कंपन्यांप्रमाणे जिओमार्ट स्वतः या वस्तूंची डिलिव्हरी करणार नसून यासाठी स्थानिक दुकानांना अॅपद्वारे जोडण्यात येईल

  अधिक वाचा
  next