सरदार सरोवर

  1. Video content

    Video caption: मध्य प्रदेशमधल्या धरणाचे दरवाजे उघडल्याने महाराष्ट्राला कसा बसला पुराचा फटका?

    भंडाऱ्यात पुरामुळे मोठं नुकसान झालंय. पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी आरोप-प्रत्यारोप केले.