उदयनराजे भोसले

 1. पैसा

  वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सतत ईडीची चर्चा होत असते. वेगवगेळ्या नेत्यांना किंवा उद्योगपतींना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं आहे.

  अधिक वाचा
  next
 2. उदयनराजे भोसले

  उदयनराजे यांनी एक भलीमोठी पोस्ट फेसबुकवर लिहून राज्य सरकारवर निशाणा साधला.

  अधिक वाचा
  next
 3. मयुरेश कोण्णूर

  बीबीसी मराठी

  प्रकाश आंबेडकर

  आंबेडकर यांनी 'महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा आला असून संभाजीराजेंनी पुढाकार घ्यावा' असं सुचवून एका नव्या चर्चेला सुरुवात करून दिली होती.

  अधिक वाचा
  next
 4. नीलेश धोत्रे

  बीबीसी मराठी

  नरेंद्र मोदी

  मोदींच्या मंत्रिमंडळात सध्याच्या घडीला 8 ते 9 मंत्र्यांकडे वेगवेगळ्या खात्यांचा अतिरिक्त प्रभार आहे किंवा एका मंत्र्याला 2 खात्यांचा कारभार पाहावा लागत आहे.

  अधिक वाचा
  next
 5. मयुरेश कोण्णूर

  बीबीसी मराठी

  - संभाजी राजे

  राज्यात भाजपाची सत्ता असताना राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून राज्यसभेत पोहोचलेल्या संभाजीराजे यांचे भाजपासोबत संबंध ताणले गेल्याचं चित्र सध्या आहे.

  अधिक वाचा
  next
 6. ओंकार करंबेळकर

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  संभाजीराजे छत्रपती

  कधी मैत्री, कधी भांडण, कधी तह तर कधी परिस्थितीनं लादलेली तडजोड अशी अनेक वळणं दोन्ही संस्थानांच्या संबंधांनी घेतली आहेत.

  अधिक वाचा
  next
 7. उदयनराजे भोसले

  पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणावर भाजप नेते खासदार उदयनराजे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

  अधिक वाचा
  next
 8. शरद पवार, उदयनराजे भोसले

  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

  अधिक वाचा
  next
 9. तृप्ती देसाई

  शिर्डीतील साई मंदिरात दर्शन घेण्यासाठी यायचं असेल तर तोकडे कपडे घालून येऊ नये, असं आवाहन साई संस्थानतर्फे करण्यात आलं.

  अधिक वाचा
  next
 10. उद्धव ठाकरे

  परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अनुयायांनी आपल्या कृतीतून विचारांची प्रगल्भता दाखवावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

  अधिक वाचा
  next