मुंबई लोकल रेल्वे

 1. उद्धव ठाकरे

  'राज्यातील धार्मिक स्थळं उघडली गेली पाहिजेत हे ठीक आहे. त्यापेक्षा तुमच्या परिसरात आरोग्य केंद्र आहे. आज त्याचीच आवश्यकता आहे,' असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

  अधिक वाचा
  next
 2. प्राजक्ता पोळ

  बीबीसी मराठीसाठी

  आदित्य ठाकरे

  मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पेंग्विनच्या निविदेवरून कॉंग्रेस विरूद्ध शिवसेना असा संघर्ष पुन्हा पेटल्याचं चित्र आहे.

  अधिक वाचा
  next
 3. नारायण राणे, भाजप

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हर्षदा ठाकूर आणि प्रकाश कोयडे या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.

  अधिक वाचा
  next
 4. मुंबई लोकल

  लशीचे दोन डोस घेतलेल्या लोकांसाठी मुंबईत लोकल प्रवास 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यासाठी नियम जाहीर करण्यात आले आहेत.

  अधिक वाचा
  next
 5. नामदेव काटकर

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  नाना शंकरशेट

  पहिल्या रेल्वेचं काम सुरू असताना नाना शंकरशेट अत्यंत बारकाईनं कामावर लक्ष ठेवून होते. लागेल ती मदत ते करत असत.

  अधिक वाचा
  next
 6. बचावकार्य

  महाराष्ट्रात धरणफुटी असो वा पूल दुर्घटना, सांगलीचा पूर असो वा माळीण भूस्खलन, NDRFने आपल्या कामाचा प्रत्यय दिला आहे.

  अधिक वाचा
  next
 7. पाऊस

  रेल्वे मार्गावर मातीचा भराव वाहून आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

  अधिक वाचा
  next
 8. प्राजक्ता पोळ

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  प्रातिनिधिक फोटो

  मुंबईत रूग्णांची संख्या कमी झाली तरी निर्बंध कशासाठी? हा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

  अधिक वाचा
  next
 9. प्राजक्ता पोळ

  बीबीसी मराठीसाठी

  प्रेम सरोसे

  प्रेम सरोसे यांच्या व्हायरल व्हीडिओमुळे लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील प्रवासाचं दाहक वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे.

  अधिक वाचा
  next
 10. नामदेव काटकर

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  मृणाल गोरे

  ज्यांच्याविरोधात प्रचारासाठी दस्तुरखुद्द इंदिरा गांधींना मुंबईत यावं लागलं, त्या मृणाल गोरे यांच्या राजकीय प्रवासावर हा दृष्टिक्षेप.

  अधिक वाचा
  next