युरोपीय महासंघ

 1. मॅग्डालेना अॅंडरसन

  प्रथमच तयार करण्यात आलेला आणि एका बाजुला झुकलेला अर्थसंकल्प मान्य करू शकत नाही, असं त्यांच्याबरोबर आघाडी असलेल्या ग्रीन्स पार्टीनं म्हटलं.

  अधिक वाचा
  next
 2. Video content

  Video caption: बेलारुस - पोलंडच्या सीमेवर हजारो निर्वासित का जमले आहेत?

  युरोपच्या कुडकुडणाऱ्या थंडीत बायका-मुलांसह ते उघड्यावर फिरतायत

 3. जान्हवी मुळे

  बीबीसी मराठी

  अँगेला मर्केल, जर्मनी, युरोप

  एक विवेकी आणि व्यवहारी नेता अशी मर्केल यांची प्रतिमा त्यांच्या कारकीर्दीच्या अस्तापर्यंत कायम राहिली.

  अधिक वाचा
  next
 4. जीम रीड

  हेल्थ रिपोर्टर

  कोरोना लसीकरण

  भारत जगातील सर्वाधिक किशोरवयीन मुलांची लोकसंख्या असलेला देश मानला जातो. यूनिसेफच्या आकडेवारीनुसार ही संख्या 25 कोटी 30 लाखांच्या जवळपास आहे.

  अधिक वाचा
  next
 5. शी जिनपिंग

  बाल्कन देशांमध्ये चीनचे अनेक हितसंबंध गुंतलेले आहेत. शोपोव्ह यांच्यानुसार, यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे चीनला युरोपजवळ आपले अस्तित्व प्रस्थापित करायचं आहे.

  अधिक वाचा
  next
 6. ब्रेक्झिट, युके

  ब्रेक्झिटची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.

  अधिक वाचा
  next
 7. ‘आताच कोणाला विजय झाल्याचा दावा करता येणार नाही’

  जोसेफ

  अमेरिकेतील निवडणुकांबाबत युरोपमधून कोणतीही विशेष प्रतिक्रिया आतापर्यंत आली नव्हती. मात्र युरोपियन महासंघाचे मुख्य राजनयिक अधिकारी जोसेफ बोरेल यांनी आपलं मत मांडलं आहे.

  या अटीतटीच्या निवडणुकीत प्रत्येक मताची मोजणी गरजेची आहे. आताच कोणीही विजयाचा दावा करू शकत नाही.

  तर स्लोवेनियाचे पंतप्रधान जनेज जनसा यांनी ट्रंप दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत हे स्पष्ट झालं आहे असं ट्वीट केलं आहे

 8. स्पेन

  इटलीमध्येही रविवारी नवे निर्बंध जाहीर करण्यात आले. देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर वाढत्या रुग्णसंख्येचा परिणाम होत असल्याचं सरकारनं सांगितलं आहे.

  अधिक वाचा
  next
 9. रेचैप अर्दोआन

  भूमध्य तसंच काळ्या समुद्रात फतेह आणि यावूज जहाजांनी नऊ वेळा खोलवर खोदकाम केलं, याला युरोपीय महासंघाचा विरोध होता.

  अधिक वाचा
  next
 10. कोरोना

  कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

  अधिक वाचा
  next