काश्मिर

 1. सिद्धनाथ गानू

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  लष्कर

  नागालँड तसंच मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी सैन्यदलांना अशांत क्षेत्रांमध्ये विशेष अधिकार देणारा AFSPA कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे.

  अधिक वाचा
  next
 2. माजीद जहांगीर

  श्रीनगरहून, बीबीसी हिंदीसाठी

  खुर्रम परवेझ

  2004 मध्ये उत्तर काश्मीरच्या लोलाब परिसरात झालेल्या एका स्फोटात खुर्रम परवेझ यांची गाडीचं नुकसान झालं होतं.

  अधिक वाचा
  next
 3. कृषी कायदे मागे घेणं हा अहंकाराचा पराभव- सामनातून खरमरीत टीका

  साहेबांचा मास्टर स्ट्रोक असं भक्त म्हणाले तरी हा अहंकाराचा पराभव आहे असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

  अधिक वाचा
  next
 4. Video content

  Video caption: जागतिक हवामान बदल - उकाड्याशी लढण्यासाठी लोकांनी शोधले हे देशी उपाय...

  छताला पांढरा रंग देऊन तुम्ही घरातला उकाडा तीन अंशांनी कमी करू शकता

 5. जयंत पाटील

  भाजपला सत्तेत येण्याची घाई झालेली असल्यामुळं राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात सगळ्या मार्गाचा अवलंब करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

  अधिक वाचा
  next
 6. आमीर पीरझादा

  बीबीसी प्रतिनिधी

  काश्मीर

  बालपणी बलात्कार झालेली ही व्यक्ती आता एक बालहक्क कार्यकर्ता आहे. बाललैंगिक अत्याचारांप्रकरणी तो लढा देतो आणि वाचा फोडायला मदत करतो.

  अधिक वाचा
  next
 7. प्रणिती शिंदे

  ज्या लोकांनी शेतकऱ्यांना मारलंय ते लोक आज खुशाल बाहेर फिरतायत आणि निर्दोष लोक जेलमध्ये आहेत, असं प्रणिती यांनी म्हटलं.

  अधिक वाचा
  next
 8. माजिद जहांगीर

  श्रीनगरहून बीबीसी हिंदीसाठी

  अमित शाह

  5 ऑगस्ट 2019 रोजी गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमधलं कलम 370 हटवलं होतं. त्यानंतर पहिल्यांदाच ते जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर गेले आहेत.

  अधिक वाचा
  next
 9. काश्मीरमधून पलायन करणारे परप्रांतिय मजूर

  काश्मीरमध्ये गेल्या काही काळामध्ये सर्वसामान्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचं प्रमाण वाढलेलं आहे.

  अधिक वाचा
  next
 10. Video content

  Video caption: काश्मिरमध्ये स्थलांतरित मजुरांवर हल्ले का होत आहेत? सोपी गोष्ट 450

  स्थलांतरित मजुरांवर कोण करतंय हे हल्ले?

पान 1 पैकी 34