महिला दिन

 1. दिव्या आर्य

  बीबीसी प्रतिनिधी

  आई-मूल

  भारतात लोकसंख्येचं नियंत्रण करण्यासाठी आमिष दाखवणं, दंड ठोठावणं यांसारखी धोरणं वापरण्याची ही पहिलीच वेळ नाही.

  अधिक वाचा
  next
 2. Video content

  Video caption: ऊदा देवी : 36 इंग्रजांना मारून पतीच्या हत्येचा बदला घेणारी महिला #सावित्रीच्यासोबतिणी-2

  ऊदा देवींची कहाणी इतिहासाच्या पानांमध्ये कहाणी लिहिली गेली नसेल कदाचित पण उत्तर प्रदेशची राजधानी असणाऱ्या लखनऊच्या आसपास मात्र त्यांच्या शौर्याचे किस्से आजही ऐकवले जातात.

 3. ऋजुता लुकतुके

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  65व्या वर्षी CMA (पूर्वीचं ICWA) अभ्यासक्रम पहिल्या दमात पूर्ण करणाऱ्या विनया नागराज आजी

  जमलेल्या 70-80 मुलांप्रमाणेच या आज्जीही ICWA या अवघड समजल्या जाणाऱ्या वाणिज्य अभ्यासक्रमाच्या पहिल्या कोर्सचा धडा गिरवणार होत्या.

  अधिक वाचा
  next
 4. आई

  इजिप्तमधील रूढीवादी मुस्लीम समुदायांमध्ये, विशेषतः ग्रामीण भागांमध्ये स्त्रियांचा खतना होत नाही तोवर त्यांना 'अस्वच्छ' व 'लग्नासाठी तयार नसलेली' मानलं जातं.

  अधिक वाचा
  next
 5. स्वाती पाटील

  बीबीसी मराठीसाठी, कोल्हापूरहून

  कौमार्य चाचणी

  कौमार्य परीक्षेत नापास झाल्याचा ठपका ठेवत कोल्हापूर मधील दोन सख्ख्या बहिणींना लग्नानंतर माहेरी पाठवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  अधिक वाचा
  next
 6. ऋजुता लुकतुके

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  गरोदर

  20 आठवड्यांपर्यंत गरोदर असलेल्या महिलेला विशिष्ट परिस्थितीमध्ये गर्भपातासाठी दोन डॉक्टरांचं प्रमाणपत्र आवश्यक असतं.

  अधिक वाचा
  next
 7. समिया सुलूहू हसन

  जॉन मेगुफूली यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या ठिकाणी समिया हसन यांची वर्णी लागणार आहे.

  अधिक वाचा
  next
 8. अनघा पाठक

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  महिला

  महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातल्या पाच महिला सरपंचांच्या प्रेरणादायी कथा बीबीसी मराठीने याआधी तुमच्यापुढे आणल्या होत्या.

  अधिक वाचा
  next
 9. गुगल

  जगभरात गेली कित्येक वर्षं लोक 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. मात्र याची सुरुवात कशी झाली?

  अधिक वाचा
  next
 10. महिला दिन रंग

  जवळपास गेली शंभर वर्षं 8 मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा होत आहे.

  अधिक वाचा
  next