फेक न्यूज

 1. अनघा पाठक

  बीबीसी मराठी

  स्तानिस्लाव्ह पेट्रोव्ह

  शीत युद्धाच्या काळातला हा सगळ्यात तणावपूर्ण काळ होता. जग आण्विक युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं होतं.

  अधिक वाचा
  next
 2. Video content

  Video caption: 9/11च्या हल्ल्यानंतर पसरलेल्या अफवांचा लोकांना आजही त्रास का होतोय

  11 सप्टेंबर 2001ला अमेरिकेवर हल्ला झाला. त्यात जवळजवळ 3 हजार लोक मारले गेले.

 3. जारिया गोवेट

  बीबीसी फ्युचर

  रोग प्रतिरोधक क्षमता

  ज्या लोकांची प्रतिकारक्षमता चांगली असते, त्यांच्यावर कोव्हिड-19चा प्रघात जास्त मोठा होत नाही, इतकंच काय ते आतापर्यंत लक्षात आलं आहे.

  अधिक वाचा
  next
 4. फॅक्ट चेक टीम

  बीबीसी हिंदी

  कोरोना व्हायरसः काळ्या मिरीने कोव्हिड-19 बरा होतो?- फॅक्ट चेक

  गेले अनेक महिने कोरोनाच्या औषधाबद्दल सोशल मीडियावर अनेक दावे गेले जात आहेत. तसेच यावरचं औषध नक्की कधी येणार याचाही विचार केला जात आहे.

  अधिक वाचा
  next
 5. संभाजी भिडे

  जे कोरोनामुळे मरत आहेत, ते जगायच्या लायकीचे नव्हते, असं विधान शिवप्रतिष्ठान या हिंदुत्ववादी संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे.

  अधिक वाचा
  next
 6. शरद पवार

  अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षातील नेते यांच्यातही आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे.

  अधिक वाचा
  next
 7. Video content

  Video caption: डोनाल्ड ट्रंप अमेरिका निवडणुकीत पराभव का स्वीकारत नाहीत?

  निवडणुकीत अफरातफर झाल्याचा आरोप करत बायडन यांनी पराभव अमान्य केलाय.

 8. श्रृती मेनन

  बीबीसी रिअॅलिटी चेक

  नरेंद्र मोदी

  पाकिस्तानच्या संसदेत एका चर्चेवेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या घोषणा दिल्याचं वृत्त भारतातल्या काही प्रसार माध्यमांनी प्रसारित केलं.

  अधिक वाचा
  next
 9. मयांक भागवत

  बीबीसी मराठीसाठी

  रिपब्लिक टीव्ही

  22 ऑगस्ट 2020 रोजी संध्याकाळी सात वाजता प्रक्षेपित झालेल्या 'बेस्ट स्टोरी टूनाईट' या कार्यक्रमाबाबत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

  अधिक वाचा
  next
 10. आबिद हुसैन

  बीबीसी उर्दू, इस्लामाबाद

  A police officer stands guard in Karachi, Pakistan (file photo)

  पाकिस्तानातील कराचीमध्ये यादवी युद्धाला सुरुवात झाल्याच्या फेक न्यूज भारतातील अनेक साईट्सवर पसरवल्या जात आहेत.

  अधिक वाचा
  next