पूर्व आफ्रिका

 1. व्लादिमिर हर्नांनडेझ आणि स्टिफनी हेगार्ती

  बीबीसी न्यूज

  फालतमा

  नायजेरियात बोको हराम या संघटनेकडून सुंदर मुलींचा वापर आत्मघातकी हल्ल्यासाठी वापर होतो. त्यांच्या तावडीतून सुटलेल्या एका मुलीची ही कथा.

  अधिक वाचा
  next
 2. रेहान फजल

  बीबीसी प्रतिनिधी

  युगांडाचे कोणे एकेकाळचे हुकूमशहा ईदी अमिन

  6 फूट 4 इंच उंची आणि 153 किलो वजन असलेल्या ईदी अमीन यांचा समावेश सर्वांत क्रूर हुकूमशहांमध्ये केला जातो.

  अधिक वाचा
  next
 3. स्वाझीलँडचे राजा

  आफ्रिकेतल्या स्वाझीलँडचे राजे मस्वाती तृतीय यांनी नुकतंच आपल्या देशाचं नाव बदलून 'द किंगडम ऑफ इस्वातिनी' असं ठेवलं.

  अधिक वाचा
  next
 4. समिया सुलूहू हसन

  जॉन मेगुफूली यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या ठिकाणी समिया हसन यांची वर्णी लागणार आहे.

  अधिक वाचा
  next
 5. इथिओपिया

  एक सैनिक तिच्यावर बलात्कार करण्याच्या प्रयत्नात होता, तेव्हा स्वतःला वाचवण्याच्या खटपटीमध्ये तिला स्वतःचा हात गमवावा लागला, असं या विद्यार्थिनीने बीबीसीशी बोलताना सांगितलं. तिच्या आजोबांवर स्वतःच्या नातीशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सक्ती केली गेली.

  अधिक वाचा
  next
 6. मनसा मुसा

  अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांना मागे टाकत नुकतेच इलॉन मस्क हे जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.

  अधिक वाचा
  next
 7. Video content

  Video caption: कोरोना लसीकरण – सौर उर्जेवर चालणारा फ्रिज करणार गरीब देशांना लस साठवायला मदत

  गरीब देशांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी सौरउर्जेवर चालणाऱ्या फ्रिजचा शोध

 8. Video content

  Video caption: अमेरिकेतल्या वर्णद्वेषामुळे कृष्णवर्णीय तरुण आपल्या मायभूमी आफ्रिकेकडे परतले.

  अमेरिकेत राहणाऱ्या आफ्रिकन-अमेरिकनपैकी बहुतांश म्हणजेच 71 टक्के लोकांना भेदभावाचा सामना करावा लागलाय, असं PEW रिसर्च सेंटर 27 जून 2016च्या अहवालातून पुढे आलंय.

 9. टांझानियामध्ये खाणीत टँझानाईट दगड शोधणारे लैझर

  दुर्मिळतेमुळे या दगडाला जास्त किंमत आहे. दगडाचा रंग जितका स्पष्ट असतो, तितकी जास्त किंमत मिळते.

  अधिक वाचा
  next
 10. इबोलाचा संशयित रुग्ण

  गेल्या दोन वर्षांमध्ये काँगोमध्ये 2,275 पेक्षा जास्त जणांचा बळी गेलाय.

  अधिक वाचा
  next