चंद्रकांत पाटील

 1. नरेंद्र मोदी

  भ्रष्टाचार छोटा असो किंवा मोठा, तो कुणाचा ना कुणाचा हक्क हिरावून घेतो. त्यामुळे सामान्य नागरीक आपल्या अधिकारांपासून वंचित राहतात, असं मोदी म्हणाले.

  अधिक वाचा
  next
 2. चंद्रकांत पाटील किरीट सोमय्या

  भाजप नेते किरीट सोमय्या येत्या आठवड्यात नांदेडला जाणार असून पुढचा नंबर कुणाचा, असा सूचक प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.

  अधिक वाचा
  next
 3. व

  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या भाषणाच्या पार्श्वभूमीवर सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे.

  अधिक वाचा
  next
 4. चंद्रकांत पाटील

  बाबरी प्रकरणानंतर सगळे लपून बसले होते, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आले, असा दावा मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला होता.

  अधिक वाचा
  next
 5. शरद पवार चंद्रकांत पाटील

  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्र सरकारने सत्ता स्थापन करण्यासाठी ऑफर दिली होती का, या संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

  अधिक वाचा
  next
 6. मयुरेश कोण्णूर

  बीबीसी मराठी

  संजय राऊत- चंद्रकांत पाटील

  "लोक 100 कोटींचा दावा लावतात, 50 कोटींचा दावा लावतात. पण यांची तेवढी लायकी नाही. यांच्यावर मी सव्वा रूपयांचा दावा लावणार आहे," असं संजय राऊत यांनी म्हटलं.

  अधिक वाचा
  next
 7. स्वाती पाटील

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  हसन मुश्रीफ

  किरिट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. कागलचे आमदार ते कॅबिनेट मंत्री असा प्रवास असणाऱ्या हसन मुश्रीफ यांच्या प्रवासाबद्दल जाणून घ्या 10 मुद्द्यांमध्ये-

  अधिक वाचा
  next
 8. उद्धव ठाकरे

  अडीच-अडीच फॉर्म्युलावर शिवसेना-भाजप एकत्र येऊ शकतात, असंही रामदास आठवले म्हणाले.

  अधिक वाचा
  next
 9. चंद्रकांत पाटील

  करुणा शर्मा यांना न्यायालयात साथ देणे व त्यांच्यासाठी आंदोलन करण्याबाबत भाजप विचार करेल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

  अधिक वाचा
  next
 10. नंदकुमार बघेल

  वडिलांच्या कारवाईवर मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले होते की, आमचे राजकीय विचार वेगवेगळे आहेत.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 11