इस्लामिक स्टेट

 1. कंदाहार स्फोट

  अफगाणिस्तानातल्या कंदाहार शहरामध्ये एका शिया मशीदीत शुक्रवारचा नमाज सुरू असताना स्फोट झाला आहे.

  अधिक वाचा
  next
 2. शमीमा बेगम

  'आता याबाबत विचार करून मला त्रास होतो. त्या निर्णयामुळे माझा मलाच तिरस्कार वाटतो.'

  अधिक वाचा
  next
 3. फ्रँक गार्डनर

  संरक्षण प्रतिनिधी

  वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ला

  कोणत्या गोष्टी चांगल्या होत्या, कोणत्या वाईट? कशामुळे काम झालं, कशामुळे बिनसलं?

  अधिक वाचा
  next
 4. गॉर्डन कोरेरा आणि स्टिव्ह स्वान

  बीबीसी न्यूज

  खालीद शेख मोहम्मद

  अमेरिकेत वीस वर्षांपूर्वी झालेल्या 9/11 हल्ल्यांच्या कटातील एक मास्टरमाइंड आजही तुरुंगात असून सुनावणीच्या प्रतीक्षेत आहे. पण अनेक वर्षांपूर्वीच या व्यक्तीला थांबावणं शक्य होतं का?

  अधिक वाचा
  next
 5. ग्रिगोर एटानेस्यान,

  बीबीसी न्यूज

  हमीद करझाई

  गतकाळात करझाईंना लक्ष्य करणाऱ्या तालिबानी हल्ल्यांमध्ये त्यांचे अनेक जवळचे सहकारी मरण पावले आहेत.

  अधिक वाचा
  next
 6. जॉर्ज राइट

  बीबीसी न्यूज

  अफगाणिस्तान महिला क्रिकेट

  अफगाणिस्तान महिला क्रिकेट संघातील मुलींसाठी आता स्वप्नं उद्ध्वस्त झाल्यात जमा आहेत.

  अधिक वाचा
  next
 7. होजे कार्लोस क्वेटो

  बीबीसी प्रतिनिधी

  अफगाणिस्तान

  गेल्या काही वर्षांत अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट भलेही कमजोर पडले असतील पण तरीही या संघटना अजूनही सक्रिय आहेत आणि आता बदलत्या परिस्थितीत त्या पुन्हा मजबूत होऊ शकतात.

  अधिक वाचा
  next
 8. तालिबान

  तालिबान आंदोलन आणि तथाकथित इस्लामिक स्टेट या दोन्ही संघटनांचा जन्म सलाफी-जिहादी संघटनांमधूनच झाला आहे.

  अधिक वाचा
  next
 9. काबूल विमानतळाचा ताबा सध्या अमेरिकेकडे आहे.

  काबूल विमानतळ हल्ल्याची योजना बनवणाऱ्या इस्लामिक स्टेट खुरासान संघटनेच्या सदस्यांना अमेरिकेने ड्रोन हल्ल्याच्या माध्यमातून लक्ष्य केलं.

  अधिक वाचा
  next
 10. कट्टरवादी

  अफगाणिस्तानातील सर्व जिहादी कट्टरवादी संघटनांमध्ये ही संघटना सर्वाधिक धोकादायक आणि हिंसक मानली जाते.

  अधिक वाचा
  next