सौदी अरब

 1. सौदी अरेबियात पाणी येतं कुठून?

  लांबच लांब पसरलेलं वाळवंट ही सौदी अरेबियाची ओळख. या मरुविश्वात पाण्याची सोय कशी होते? सौदी पाणी कसं पैदा करतो, वाचा..

  अधिक वाचा
  next
 2. मुसलमानाचां तीर्थस्थळ - मक्का

  जगभरातले लाखो मुसलमान दरवर्षी ज्या हज यात्रेनिमित्त सौदी अरेबियातल्या मक्का-मदिनाला जातात, तिथे आधी काय व्हायचं?

  अधिक वाचा
  next
 3. सौदी अरब

  रेस्टॉरंट आणि कॅफेमध्येही मोठ्या आवाजात वाजवल्या जाणाऱ्या संगीतावर बंदी घाला अशी मागणी करणारा हॅशटॅग सौदी अरेबियामध्ये सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

  अधिक वाचा
  next
 4. बार्बरा प्लेट उषर

  बीबीसी प्रतिनिधी

  इस्रायल

  माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात जेरुसलेम शहरात इस्रायलला किती सूट देण्यात आली, हे आता कुणापासूनही लपून राहिलेलं नाही.

  अधिक वाचा
  next
 5. अमेरिकेचं विमान

  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अमेरिकेने भारतात जाण्यायेण्यावर बंदी घातली आहे. 4 मे पासून ही बंदी अमलात येणार आहे.

  अधिक वाचा
  next
 6. इराणचे राष्ट्राध्यक्ष

  इस्लामिक रिपब्लिक इराणशी संबंध तोडल्यामुळे इराणने पाश्चात्य राष्ट्रांसमोर गुडघे टेकले नाही. तर दुसरीकडे या परिसरामध्ये शांतताही प्रस्थापित झाली नाही.

  अधिक वाचा
  next
 7. झुबैर अहमद

  बीबीसी प्रतिनिधी

  पेट्रोल-डिझेलच्या किंमती मे महिन्यात कमी होणार?

  पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्या की सर्वसामान्यांचं बजेट कोलमडतं.

  अधिक वाचा
  next
 8. सऊदी अरब

  तेल आणि ऊर्जेच्या मागणीवर परिणाम झाला असून तेलाच्या किंमती पाच पटींनी घसरल्याचे दिसून आले.

  अधिक वाचा
  next
 9. बिन सलमान

  अमेरिकन गुप्तहेर संघटनेच्या एका अहवालात सौदी अरेबियाच्या युवराजांवरच हत्येसंदर्भात आरोप करण्यात आला आहे.

  अधिक वाचा
  next
 10. राजकन्या लतिफा

  बोटीतून पळून जात असताना कमांडोंनी पकडले असून त्यांना तुरुंगात आणल्याचं लतिफा व्हीडिओमध्ये सांगताना दिसते.

  अधिक वाचा
  next