शरद पवार

 1. प्रतिनिधी

  बीबीसी मराठी

  शरद पवार-पार्थ पवार

  पार्थ यांच्यासंदर्भातली चर्चा थांबली नाही. याच कारण म्हणजे पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळा विचार मांडण्याची पार्थ पवार यांची ही पहिलीच वेळ नव्हती.

  अधिक वाचा
  next
 2. पार्थ पवार, अयोध्या

  शरद पवारांनी राम मंदिरावरून केंद्र सरकारवर टीका केलेली असताना नातू पार्थ पवार यांनी पाठिंबा दिला आहे.

  अधिक वाचा
  next
 3. नवाब मलिक

  निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

  अधिक वाचा
  next
 4. विनायक मेटे

  मराठा आरक्षणावरुन आता नवा वाद सुरू झाला आहे. शिवसंग्राम पक्षाच्या विनायक मेटे यांनी केलेल्या मागणीवरुन नवं राजकारण सुरू झालं आहे.

  अधिक वाचा
  next
 5. ओंकार करंबेळकर

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  मुंबईतील पावसाचे संग्रहित छायाचित्र

  परवाच्या दिवशी दक्षिण मुंबईत खासदार सुप्रिया सुळे यांनी गाडीमधूनच एक फेसबुक लाइव्ह केलं. मंत्रालय परिसरात साचलेल्या पाण्याला पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचं एक निरीक्षण नोंदवलं आहे.

  अधिक वाचा
  next
 6. शरद पवार

  पावसाची परिस्थिती पाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मुंबईकरांनो काळजी घ्या, असं आवाहन केलं आहे.

  अधिक वाचा
  next
 7. Video content

  Video caption: शरद पवार म्हणाले तसं रफाल विमानं भारतासाठी गेमचेंजर ठरणार नाहीत का? #सोपीगोष्ट 133

  बुधवारी २९ जुलैला भारतात दाखल झालेल्या रफाल विमानांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. पण गेली अनेक वर्षं ही विमानं चर्चेत आहेत.

 8. शरद पवार

  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांच्या काल प्रसिद्ध झालेल्या एका मुलाखतीमधील वक्तव्यावरुन आता चर्चा सुरू झाली आहे.

  अधिक वाचा
  next
 9. चंद्रकांत पाटील

  बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरं दिली.

  अधिक वाचा
  next
 10. शरद पवार

  मी सतत लोकांमध्ये राहणारा माणूस आहे. मला एका ठिकाणी बसवत नाही. त्यामुळे आपण फिल्डवर जात असतो, असं शरद पवार म्हणाले आहेत.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 29