100 विमेन

 1. Video content

  Video caption: ऊदा देवी : 36 इंग्रजांना मारून पतीच्या हत्येचा बदला घेणारी महिला #सावित्रीच्यासोबतिणी-2

  ऊदा देवींची कहाणी इतिहासाच्या पानांमध्ये कहाणी लिहिली गेली नसेल कदाचित पण उत्तर प्रदेशची राजधानी असणाऱ्या लखनऊच्या आसपास मात्र त्यांच्या शौर्याचे किस्से आजही ऐकवले जातात.

 2. ऋजुता लुकतुके

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  65व्या वर्षी CMA (पूर्वीचं ICWA) अभ्यासक्रम पहिल्या दमात पूर्ण करणाऱ्या विनया नागराज आजी

  जमलेल्या 70-80 मुलांप्रमाणेच या आज्जीही ICWA या अवघड समजल्या जाणाऱ्या वाणिज्य अभ्यासक्रमाच्या पहिल्या कोर्सचा धडा गिरवणार होत्या.

  अधिक वाचा
  next
 3. महिला

  पण महिलांचं कौतुक असं एकाच दिवसापुरतं मर्यादित ठेवावं का? निदान आम्हाला तरी तसं वाटत नाही.

  अधिक वाचा
  next
 4. महिला दिन रंग

  जवळपास गेली शंभर वर्षं 8 मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा होत आहे.

  अधिक वाचा
  next
 5. Video content

  Video caption: गेल्या 37 वर्षांपासून ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध लढवणाऱ्या कोकणातल्या गावाची गोष्ट

  गावात बिनवरोध निवडणूक होते कशी हे सांगतायत कोकणातल्या चंद्रनगर गावचे रहिवासी

 6. अनघा पाठक

  बीबीसी मराठी

  प्रातिनिधिक फोटो

  धनंजय मुंडेंवर एका महिलने बलात्काराचे आरोप केलेत. या आरोपांना उत्तर देताना त्यांनी त्या महिलेच्या बहिणीशी असणारे आपले विवाहबाह्य संबंध मान्य केले.

  अधिक वाचा
  next
 7. Video content

  Video caption: मासिक पाळीच्या दरम्यान इथल्या महिलांना सॅनिटरी पॅड खरेदी करावे लागत नाही कारण...

  स्कॉटलंडमध्ये आता सगळ्या महिलांना सॅनिटरी पॅड मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 8. Video content

  Video caption: जगभरात कोटुंबिक हिंसाचारामुळे महिलांच्या शोषणात 40 टक्क्यांनी वाढ?

  जगभरातील तरुण मुलींची एक अख्खी पिढी आपण गमावून बसू असं युनिसेफचे तज्ज्ञ का म्हणत आहेत?

 9. Video content

  Video caption: सक्षमपणे हाताळणाऱ्या फिनलँडचं 'महिला राज'

  फिनलँडमध्ये 5 पक्षांच्या आघाडीचं सरकार आहे. या पाचही पक्षांच्या नेत्या महिला आहेत.

 10. बिल्कीस बानो, बीबीसी 100 महिला

  शाहीन बाग आंदोलनाचं प्रतीक असलेल्या बिल्कीस बानो, बॅडमिंटनपटू मानसी जोशी यांच्यासह चार भारतीय महिलांनी स्थान पटकावलं आहे.

  अधिक वाचा
  next