दुष्काळ

 1. प्रवीण कुमार

  बीबीसी तेलुगू प्रतिनिधी

  वडिलांनी आता आराम करावा असं त्यांच्या तिघा मुलांना वाटतं.

  अख्खी हयात वावरात घालवणाऱ्या बापाने जेव्हा शेती काम थांबवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या मुलांनी ही "सेवानिवृत्ती" साजरी करण्याचा निर्णय घेतला.

  अधिक वाचा
  next
 2. Video content

  Video caption: अमोल कोल्हे लोकसभेत सोयापेंड आयातीच्या मुद्द्यावर सरकारवर का भडकले?

  सोयापेंड आयातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत मांडला.

 3. Video content

  Video caption: शेतकरी आंदोलनाच्या एक वर्षानंतर दिल्लीच्या सिंघू सीमेवर एक रात्र

  वर्षभरानंतर आता या आंदोलनात दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत रात्री कशी स्थिती असते, याचा आढावा.

 4. श्रृती मेनन आणि फ्लोरा कार्मायकल

  बीबीसी रिअॅलिटी चेक आणि बीबीसी मॉनिटरिंग

  आंदोलन

  केवळ बीबीसीच्या हाती लागलेल्या आणि बुधवारी प्रकाशित होणार असलेल्या एका नवीन अहवालानुसार, या बनावट प्रोफाइलांच्या जाळ्यातील 80खाती शोधण्यात आली असून ती बनावट असल्यामुळे आता बंद करण्यात आली आहेत.

  अधिक वाचा
  next
 5. शेतकरी आंदोलन

  कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 27 सप्टेंबर 2020 रोजी स्वाक्षरी केली. मात्र 19 नोव्हेंबर रोजी त्यांनी हे कायदे रद्द करण्याची घोषणा केली.

  अधिक वाचा
  next
 6. Video content

  Video caption: महाराष्ट्र पाऊस: लॉकडाऊनमध्ये शिक्षण सोडून शेती केली, पण वादळानं सगळं उद्धवस्त केलं

  कोव्हिडच्या काळात अनेक तरुण शेतीकडे वळले पण भरघोस आलेलं पिक त्यांच्या डोळ्यादेखतच भूईसपाट झालंय.

 7. Video content

  Video caption: हवामान बदलामुळे केनियात 20 लाख लोकांची उपासमार

  ‘खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही. गुरंही उपाशी मरतायत’

 8. सुभाष जाधव

  धुळे जिल्ह्यातील 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात 22 जानेवारी 2018ला आत्महत्या केली होती.

  अधिक वाचा
  next
 9. नवीन सिंग खडका

  पर्यावरण प्रतिनिधी, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

  मुलगी

  हवामान बदल टाळण्यासाठी जागतिक तापमानातील सरासरी वाढ 2 अंश सेल्सिअसखाली ठेवणे आणि 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहण्यासाठी प्रयत्न करणं हा पॅरिस करारचा हेतू आहे.

  अधिक वाचा
  next
 10. श्रीकांत बंगाळे

  बीबीसी मराठी

  महिला शेतकरी

  सातबारा काढण्यासाठी आता तुम्हाला तलाठी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही.

  अधिक वाचा
  next