उद्यमशील

 1. Video content

  Video caption: सोलापूर चादरीचा शर्ट तुम्हाला घालायला आवडेल?

  पॉपस्टार निक जोनासने एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये सोलापुरी चादरीपासून बनवलेला शर्ट घातला होता.

 2. हर्षल आकुडे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  @nickjonas

  निक जोनासने नुकताच एक फोटो त्याच्या इंन्स्टाग्रॅम अकाऊंटवर पोस्ट केला होता. हा फोटो सध्या सर्वत्र प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोत निकने एक आगळावेगळा शर्ट घातल्याचं दिसून येतं.

  अधिक वाचा
  next
 3. सोनू सूद

  बॉलीवूड अभिनेता सोनू सूद याने 20 कोटींपेक्षा जास्त रुपयांची करचोरी केल्याची माहिती इन्कम टॅक्स विभागाने दिली आहे.

  अधिक वाचा
  next
 4. रघुराम राजन

  केंद्र सरकार अशी भूमिका का घेत आहे, अनेक जण केंद्र सरकारवर अवलंबून असल्याने त्यांची निराशा होत आहे, असंही रघुराम राजन म्हणाले.

  अधिक वाचा
  next
 5. पोर्ट्रेट फिचर

  अॅपलने त्यांच्या यंदाच्या नव्या iPhone 13 ची घोषणा केली आहे. लवकरच अॅपल आयफोन 13 बाजारात दाखल होणार आहे.

  अधिक वाचा
  next
 6. जोआना यॉर्क,

  बीबीसी न्यूज

  हातातली नोकरी सोडणं इतकं अवघड का वाटतं?

  वेगळी दिशा घेण्यासाठी कोणी हातातली नोकरी सोडली तर लोक त्यावर नाक मुरडण्याची शक्यता असते किंवा हा पराभव आहे, असं अनेकांना वाटतं.

  अधिक वाचा
  next
 7. निखिल इनामदार

  बीबीसी प्रतिनिधी, मुंबई

  टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीसेस

  आता 18 महिने दूरस्थ पद्धतीने काम चालवल्यानंतर देशातील खाजगी क्षेत्रामध्ये सर्वाधिक कर्मचारीवर्ग राखणाऱ्या या कंपनीची कार्यालयं पुन्हा सुरू होत आहेत.

  अधिक वाचा
  next
 8. Video content

  Video caption: शेतीच्या अवजारांसाठी जुगाड करणाऱ्या वर्धा येथील तरुणाचा कसा झाला त्याच्या यंत्राने मृत्यू

  शेतीच्या अवजारांसाठी जुगाड करणाऱ्या वर्धा येथील तरुणाचा कसा झाला त्याच्या यंत्राने मृत्यू

 9. निखिल इनामदार

  बीबीसी बिझनेस करस्पाँडंट, मुंबई

  शेअर बाजार

  गेल्या जवळपास दशकभराच्या काळापासून परदेशी गुंतवणूकदारांसाठी हा पूर्वलक्षी कर कायदा त्रासदायक मुद्दा ठरला होता.

  अधिक वाचा
  next
 10. मयुरेश कोण्णूर

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  प्रातिनिधीक चित्र

  आर्थिक उदारीकरणानं समाजिक उतरंडीत खाली राहिल्यानं आर्थिक संधींना हुकलेल्या समाजाला गेल्या 30 वर्षांमध्ये नव्या संधी उपलब्ध करुन दिल्या का?

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 12