जम्मू

 1. ट्विटर

  तक्रार दाखल करताना प्रवीण भाटी यांनी माहेश्वरींवर देशद्रोहाचा कलम लावण्याचीही मागणी केली होती.

  अधिक वाचा
  next
 2. ड्रोन

  जम्मू येथील वायूदलाच्या तळावर रविवारी (27 जून) रात्री 2 वाजण्याच्या सुमारास झालेल्या दोन ह्लल्यांनंतर भारतीय लष्करानं निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

  अधिक वाचा
  next
 3. डीजीपी दिलबाग सिंह

  स्फोट झालेल्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून, त्यांनी चौकशी सुरू केली आहे. या पथकानं काही गोष्टी तिथून जमाही केल्या आहेत.

  अधिक वाचा
  next
 4. रियाझ मन्सूर

  बीबीसी न्यूज, श्रीनगर

  PMO

  मोदींच्या या अचानक घेतलेल्या सलोख्याच्या भूमिकेमुळं, पुन्हा एकदा काश्मीरमधील राजकारण्यांना बुचकळ्यात टाकलं आहे. या माध्यमातून मोदींनी ते घराणेशाही म्हणून टीका करत असलेल्या राजकीय नेत्यांना पुन्हा निशस्त्र केलं, असंही म्हटलं जात आहे.

  अधिक वाचा
  next
 5. काश्मिरी नेत्यांसोतची बैठक

  कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारने राज्यातील नेत्यांशी चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

  अधिक वाचा
  next
 6. रियाझ मसरुर

  बीबीसी उर्दू, श्रीनगर

  काश्मिरचे नेते

  गुपकर आघाडीमधील नेत्यांनी या बैठकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या नेत्यांना केंद्रीय गृह सचिवांच्या माध्यमातून आमंत्रण पाठविण्यात आलं आहे.

  अधिक वाचा
  next
 7. व्हीडिओ

  सोशल मीडियावर दोन दिवसांपूर्वी काश्मिरच्या एका चिमुकलीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.

  अधिक वाचा
  next
 8. रियाज मसरूर

  बीबीसी प्रतिनिधी, श्रीनगर

  काश्मीर

  तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन पाकिस्तान समर्थित कट्टरवादी आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे

  अधिक वाचा
  next
 9. अमित शाह

  आधीच्या सरकारांच्या चार पिढ्यांनी जे काम केलं, ते काम आम्ही दीड वर्षांच्या आत करून दाखवलं, असं अमित शाह यांनी म्हटलं.

  अधिक वाचा
  next
 10. माजिद जहाँगीर

  बीबीसी हिंदीसाठी, श्रीनगरहून

  लष्कर

  18 जुलै 2020 रोजी झालेल्या एका चकमकीत राजौरी जिल्ह्यात हे तीन तरूण मारले गेले होते. लष्कराने हे तिघेही तरुण अज्ञात कट्टरवादी असल्याचं त्यांच्याबाबत सांगितलं होतं.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 10