मराठवाडा

 1. श्रीकांत बंगाळे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  शेतकरी भगवान खरात यांच्या शेतातील मका अजूनही पाण्यात आहे.

  एक हेक्टरवरील खरीप पिकांसाठी नुकसान भरपाई म्हणून 8 हजार रुपये तर एक हेक्टरवरील फळबागांच्या नुकसानीसाठी 18 हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.

  अधिक वाचा
  next
 2. श्रीकांत बंगाळे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  राधाबाई राऊत

  राधाबाई राऊत औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातील पळशी गावात राहतात. अवकाळी पावसामुळे त्यांच्यावर तिहेरी संकट ओढवलं आहे.

  अधिक वाचा
  next
 3. Video content

  Video caption: ‘आधी शेतकरी नवऱ्यानं आत्महत्या केली, आता पावसामुळे पीक गेलं’

  राधाबाई राऊत औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातील पळशी गावात राहतात. त्यांच्या शेतकरी पतीनं 2015मध्ये आत्महत्या केली.

 4. श्रीकांत बंगाळे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  शेतकरी भगवान खरात यांच्या शेतातील मका अजूनही पाण्यात आहे.

  अवकाळी पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. सरकारनं पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत.

  अधिक वाचा
  next
 5. उद्धव ठाकरे

  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची ते पाहणी करत आहेत.

  अधिक वाचा
  next
 6. हर्षल आकुडे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  बसवराज पाटील आणि अभिमन्यू पवार

  औसामध्ये भारतीय जनता पक्षाने थेट मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना रिंगणात उतरवलं आहे.

  अधिक वाचा
  next
 7. श्रीकांत बंगाळे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी, साळुंकवाडीहून

  धनंजय मुंडेंनी साळुंकवाडी गाव दत्तक घेतलं आहे.

  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी 'आमदार आदर्श ग्राम योजने'अंतर्गत बीड जिल्ह्यातील साळुंकवाडी गाव दत्तक घेतलं आहे.

  अधिक वाचा
  next
 8. श्रीकांत बंगाळे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी, धसवाडीहून

  पंकजा मुंडे

  महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील धसवाडी हे गाव 'आमदार आदर्श ग्राम योजने'अंतर्गत दत्तक घेतलं आहे.

  अधिक वाचा
  next
 9. हर्षल आकुडे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  ल

  औरंगाबाद महापालिकेत गेल्या 30 वर्षांपासून शिवसेना-भाजपची सत्ता राहिली आहे. त्यात मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे.

  अधिक वाचा
  next
 10. Video content

  Video caption: कोल्हापूर-सांगलीतल्या महापुरामुळे बीडमधल्या शेतमजुरांवर मरणाची वेळ?

  कोल्हापूर-सांगलीतल्या महापुरामुळे बीडमधल्या शेतमजुरांवर मरणाची वेळ?