मराठा क्रांती मोर्चा

 1. चंद्रकांत पाटील

  करुणा शर्मा यांना न्यायालयात साथ देणे व त्यांच्यासाठी आंदोलन करण्याबाबत भाजप विचार करेल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

  अधिक वाचा
  next
 2. संभाजीराजे छत्रपती

  'राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय, असे का?' असाही प्रश्न संभाजीराजेंनी विचारला आहे.

  अधिक वाचा
  next
 3. संभाजीराजे छत्रपती

  'महाराज मॅनेज झाल्याचे या भेटीनंतर म्हटलं गेलं. मात्र, ज्या दिवशी महाराज मॅनेज होतील, त्या दिवशी घरी जाऊन बसेन.'

  अधिक वाचा
  next
 4. दीपाली जगताप

  बीबीसी मराठी

  मराठा आरक्षण

  आता केवळ एकच पर्याय कायदेशीरदृष्ट्या व्यवहार्य असल्याचं घटनातज्ज्ञ सांगतात. तर राजकीय जाणकार हा पर्याय कायदेशीर असला तरी राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असल्याचं सांगतात.

  अधिक वाचा
  next
 5. नितीन गडकरी

  देशातील रस्तेनिर्मितीच्या कामासाठी 15 लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा सुद्धा काही दिवसांपूर्वीच नितीन गडकरी यांनी केली.

  अधिक वाचा
  next
 6. अमृता फडणवीस

  "अमृता फडणवीस यावेळेस पुण्याला फिरायला गेल्या होत्या. तिथे त्यांनी नेहमीप्रमाणे राजकीय वक्तव्य केलं. सध्या त्यांच्याकडे कोणतेही काम नाही. त्यामुळे भाजपने त्यांची प्रवक्तेपदी निवड करावी."

  अधिक वाचा
  next
 7. दीपाली जगताप

  बीबीसी मराठी

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  मोदी सरकारला फक्त वेळकाढूपणा करायचा आहे का? केंद्र सरकारने आरक्षणाचे अधिकार राज्य सरकारला देऊन काय साध्य केलं? असेही प्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थित केले आहेत.

  अधिक वाचा
  next
 8. नितीन गडकरी

  देशात इंधनाचा खर्च 30 ते 40 टक्क्यांनी वाढला आहे. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी काय पर्याय सुचवला आहे.

  अधिक वाचा
  next
 9. चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

  मेट्रोचे काम शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर त्यावेळी होणाऱ्या कार्यक्रमांना नरेंद्र मोदी यांना बोलवावे लागेल अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली.

  अधिक वाचा
  next
 10. छत्रपती संभाजीराजे

  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तुम्हाला मला जाब विचारायचा असेल तर आधी मला मुख्यमंत्रिपदावर बसवा, असंही वक्तव्य संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 14