कुस्ती

 1. Video content

  Video caption: विनेश फोगट : BBC इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन

  "आमच्या गावात आता मुलगी जन्मली तर लोक म्हणतात टेन्शन नको, तिला पैलवान बनवू. नुस्तं म्हणत नाहीत, पैलवान करतातही."

 2. वंदना

  टीव्ही एडिटर, भारतीय भाषा

  ल

  'मला दुसरी संधी मिळाली आहे ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याची. मी माझं ऑलिम्पिक पदक मिळवण्याचं स्वप्न पूर्ण करीन.'

  अधिक वाचा
  next
 3. Video content

  Video caption: साक्षी मलिकला हरवणाऱ्या सोनम मलिकची गोष्ट

  सोनम आता ऑलम्पिकसाठीच्या पात्रता स्पर्धांमध्ये नशीब आजमावेल. पण हा मैलाचा दगड गाठेपर्यंतचा तिचा प्रवास संघर्षमय होता.

 4. बीबीसी स्पोर्ट्स टीम

  नवी दिल्ली

  बीबीसी स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

  बीबीसीतर्फे पहिल्यांदाच 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' हा पुरस्कार देण्यात येत आहे.

  अधिक वाचा
  next
 5. Video content

  Video caption: विनेश फोगट : आता आमच्या गावात मुलगी जन्माला आली की म्हणतात पैलवान करू

  रिओ ऑलिम्पिकमध्ये गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे विनेश फोगटचं पदक हुकलं होतं. ती सांगतेय तिच्या प्रवासाविषयी...

 6. सत सिंह

  बीबीसीसाठी

  बीबीसी स्पोर्ट्सवूमन

  'साक्षी मलिक ज्या वजनी गटात खेळते त्याच गटात उतरायचा माझा हट्ट होता.'

  अधिक वाचा
  next
 7. ऋजुता लुकतुके

  बीबीसी प्रतिनिधी

  खाशाबा जाधव, ऑलिम्पिक

  1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये मल्ल खाशाबा जाधव यांनी कांस्य जिंकून देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल जिंकून दिलं होतं.

  अधिक वाचा
  next
 8. विजेता हर्षवर्धन सदगीर

  अर्जुनवीर काका पवार यांच्या तालमीतील मल्ल हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके महाराष्ट्र केसरी किताबच्या आखाड्यात आमनेसामने उतरले होते.

  अधिक वाचा
  next
 9. Video content

  Video caption: महाराष्ट्र केसरी : पुराच्या संकटाला चितटप करणारे कोल्हापुरातील कुस्तीपटू - पाहा व्हीडिओ

  पुण्यातील बालेवाडीत 63 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडतेय. कोल्हापुरातील महापुरामुळं प्रभावित झालेल्या पैलवानांचा संघ यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उतरला होता.

 10. Video content

  Video caption: आंध्र प्रदेशातल्या आदिवासी मुलींना शिकतायत कुस्ती

  आंध्र प्रदेशातल्या आदिवासी मुलींना शिकतायत कुस्ती