अरविंद केजरीवाल

 1. अरविंद केजरीवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्ली, रेशन योजना, कोरोना

  राजधानी दिल्लीत येत्या काही दिवसात घरोघरी रेशन पोहोचवण्याची योजना सुरू होणार होती. मात्र केंद्र सरकारने परवानगी नाकारली आहे.

  अधिक वाचा
  next
 2. अभिजीत बॅनर्जी

  केंद्र सरकारने लशींची आयात करून जनहितासाठी मोफत लसीकरणाची घोषणा करणे आवश्यक आहे, असं मतही अभिजीत बॅनर्जींनी व्यक्त केलं.

  अधिक वाचा
  next
 3. अरविंद केजरीवाल

  दिल्लीत 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

  अधिक वाचा
  next
 4. अरविंद केजरीवाल, नरेंद्र मोदी

  कोरोनाबाबतच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित केली होती. तेव्हा हा प्रसंग घडला.

  अधिक वाचा
  next
 5. सरोज सिंह

  बीबीसी प्रतिनिधी

  केजरीवाल सरकार आगे क्या करेगी?

  संसदेत दिल्लीसंबंधी एक महत्त्वाचं सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं आणि या विधेयकावरून केंद्र सरकार आणि विरोधी पक्ष पुन्हा एकदा आमने-सामने उभे ठाकलेत.

  अधिक वाचा
  next
 6. संजय राऊत

  'परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, याचा तपास होऊ दे. तपासातून योग्य ते बाहेर येईल,' असंही राऊत म्हणाले.

  अधिक वाचा
  next
 7. नवनीत राणा

  अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक सापडल्याचा तसंच मनसूख हिरेन प्रकरणाचाही उल्लेख या पत्रात नवनीत राणा यांनी केला आहे.

  अधिक वाचा
  next
 8. मयुरेश कोण्णूर

  बीबीसी मराठी

  महात्मा गांधी

  शेतकरी आंदोलन आणि त्याबद्दल केंद्र सरकारची असलेली भूमिका याबद्दल राज्यसभेत बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आंदोलनजीवी' या शब्दाचा प्रयोग केला. त्यावरुन संसदेपासून समाजमाध्यमांपर्यंत मोठी चर्चा देशभरात सर्वत्र रंगलेली आहे.

  अधिक वाचा
  next
 9. संजय राऊत, शिवसेना

  आंदोलनजीवी असल्याचा अभिमान वाटतो अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

  अधिक वाचा
  next
 10. शेतकरी आंदोलन: आंदोलकांविरोधात सिंघू बॉर्डरवर स्थानिक उतरले रस्त्यावर

  दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच अनेक ठिकाणी आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली होती. काही ठिकाणी या झटापटीचं हिंसक स्वरूप पाहायला मिळालं.

  अधिक वाचा
  next