रोहिंग्या

 1. अशीन विराथू

  म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांविरोधात झालेल्या हिंसाचारादरम्यान कट्टरतावादी बौद्ध भिक्खू अशीन विराथू चर्चेत आले.

  अधिक वाचा
  next
 2. बांग्लादेश भारत

  भारताला डावलून चीनसोबत संबंध ठेवणं, यावर आमचा विश्वास नाही, असं बांगलादेशने म्हटलं आहे.

  अधिक वाचा
  next
 3. जॉन सुडवर्थ

  बीबीसी न्यूज, बिजिंग

  बुझनाप

  ग्रामीण भागातील वर्षानुवर्षांची बेरोजगारी तसंच गरीबी हटविण्यासाठीही हे पाऊल उचलण्यात आल्याचं चिनी सरकारनं म्हटलं आहे.

  अधिक वाचा
  next
 4. Video content

  Video caption: खोल समुद्रात बोटीवर अडकलेल्या रोहिंग्या निर्वासितांची सुटका कधी होणार?

  जवळपास आठवड्यापासून समुद्रात बोटीवर अडकलेल्या निर्वासितांची लवकरात लवकर सुटका करण्याचं आवाहन संयुक्त राष्ट्रांनी केलंय.

 5. Video content

  Video caption: जेव्हा रोहिंग्या निर्वासितांचे दररोज 5 ते 10 भूकबळी जात होते...

  रोहिंग्या मुस्लीम निर्वासितांना हवा आहे सुरक्षित निवारा. पण, त्या शोधात सुरू असलेला समुद्री प्रवासच त्यांच्यासाठी जीवघेणा ठरतोय.

 6. Video content

  Video caption: जगण्याच्या आशेवर मलेशियात बोटीतून जाणाऱ्या काही रोहिंग्या निर्वासितांना जीव गमवावा लागला.

  बांग्लादेशातल्या शेकडो रोहिंग्या निर्वासितांना कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे मलेशियाच्या किनाऱ्यावरुन माघारी यावं लागलं. कोणत्याच देशाचे नागरिक नसलेले हे लोक अजूनही बोटींमध्ये आहेत.

 7. अमृता दुर्वे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  असम में विरोध प्रदर्शन

  नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून आसाममध्ये रान का पेटलंय? इथं हा मुद्दा धर्माचा नाही. मग नेमका प्रश्न काय आहे?

  अधिक वाचा
  next
 8. काँग्रेस-राहुल गांधी

  अलका लांबा यांचा दावा आहे, की भाजपच्या राज्यसभा खासदार सोनल मानसिंह यांनी हा मेसेज व्हॉट्स अॅपवर पाठवला आहे.

  अधिक वाचा
  next
 9. रिअॅलिटी चेक टीम

  बीबीसी न्यूज

  कराचीमध्ये दिवाळी साजरी करणारी मुलगी

  शेजारच्या तीन देशांमध्ये धार्मिक अल्पसंख्यकांचं सक्तीनं धर्मांतर होतं आणि या अल्पसंख्यकांची संख्या कमी होत चालली आहे असा सरकारचा दावा आहे.

  अधिक वाचा
  next
 10. उईगर मुस्लीम

  अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पाँपेओ यांनी कम्युनिस्ट पार्टीच्या चीन सरकारमधील अधिकाऱ्यांना व्हिसा न देण्याची घोषणा केली आहे.

  अधिक वाचा
  next