अहमद पटेल

 1. दीपाली जगताप

  बीबीसी मराठी

  आदित्य ठाकरे आणि सोनिया गांधी भेट

  काँग्रेस आणि शिवसेना या परस्परविरोधी विचारधारा असणाऱ्या दोन पक्षांना सत्तास्थापनेसाठी एकत्र आणण्याचे मोठे आव्हान तीन्ही पक्षांच्या नेत्यांसमोर होते. यात अहमद पटेल यांचा सिंहाचा वाटा होता.

  अधिक वाचा
  next
 2. आदिती फडणीस

  ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

  अहमद पटेल

  अहमद पटेल काँग्रेसच्या त्या कार्यकर्त्यांना ओळखायचे, ज्यांची नावं जास्त लोकांना माहिती नव्हती.

  अधिक वाचा
  next
 3. अहमद पटेल

  एकाचवेळी त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्यामुळे अहमद पटेल यांचं निधन झाल्याचं फैसल यांनी म्हटलं.

  अधिक वाचा
  next