वृद्ध

 1. सरोज सिंह

  बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली

  हृदय

  कोव्हिडनंतर कोणकोणते शारीरिक त्रास होऊ शकतात, ते कुणाला होतात, त्याचं प्रमाण किती, ते कसे ओळखायचे?

  अधिक वाचा
  next
 2. शादाब नझमी

  बीबीसी प्रतिनिधी

  भारतात किती टक्के लोकांचं लसीकरण झालं?

  देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात होऊन सहा महिने झाले आहेत. किती नागरिकांना लशीचे दोन्ही डोस मिळाले आहेत?

  अधिक वाचा
  next
 3. मिशेल रॉबर्ट्स

  आरोग्य संपादिका, बीबीसी न्यूज ऑनलाईन

  क्ले मॉडेल- कोरोना विषाणू

  कोरोनाचा दुहेरी संसर्ग झालेल्या या 90 वर्षीय महिलेला शास्त्रज्ञ अभ्यास करत असलेल्या कोरोनाच्या दोन चिंताजनक अशा विषाणूंची लागण झाली होती.

  अधिक वाचा
  next
 4. विकास पांडे

  बीबीसी न्यूज

  कोरोना

  चिंतेची बाब म्हणजे, डेल्टा प्लस हा जीवघेण्या अशा दुसऱ्या लाटेसाठी जबाबदार असलेल्या डेल्टा व्हेरिएंटशीच संबंधित आहे. भारतात तो सर्वप्रथम गेल्यावर्षी आढळला होता.

  अधिक वाचा
  next
 5. Video content

  Video caption: कोकणातील कातळावर ड्रॅगन फ्रूटचा प्रयोग यशस्वी कसा झाला?

  कोकणातील आंबा बागायतदार डॅगन फ्रूटची शेती करतील का?

 6. स्टेट बँक ऑफ इंडिया

  स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बचत खातं असणाऱ्या खातेदारांना आता चारपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास शुल्क भरावं लागेल.

  अधिक वाचा
  next
 7. मेधा कुलकर्णी

  बीबीसी मराठीसाठी

  वृद्ध महिला

  वृद्ध मंडळींना आपण तरूणपणी काय केलं याविषयी पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं. अशा वेळी काय करावं?

  अधिक वाचा
  next
 8. Video content

  Video caption: अल्झायमर्स रुग्णांना दिलासा देणाऱ्या औषधाला अमेरिकेत मंजुरी

  अल्झायमर्सवर शोधलेली शेकडो औषधं यापूर्वी निरुपयोगी ठरवली गेली आहेत.

 9. शुभम किशोर

  बीबीसी प्रतिनिधी

  कोरोना लस तुटवडा

  सरकारी हॉस्पिटल्समधले पुढच्या अनेक दिवसांचे स्लॉट्स बुक दिसत असले तरी खासगी हॉस्पिटल्समध्ये विशेषतः 18 ते 44 वयोगटालाही आरामात लस मिळत आहे.

  अधिक वाचा
  next
 10. दीपाली जगताप

  बीबीसी मराठी

  आसावरी कुलकर्णी आणि अनिल यार्दी

  "आपले आयुष्य आनंदाने जगायचा आपला स्वच्छ आणि स्पष्ट हेतू असेल तर समाजाला घाबरायचे काही कारण नाही."

  अधिक वाचा
  next