कॉम्प्युटिंग

 1. मयांक भागवत

  बीबीसी मराठी

  कोर्ट

  'आयटी कायद्याचं कलम 9 नागरिकांच्या, प्रसारमाध्यमांच्या भाषा आणि विचार स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांवर गदा आणत आहे'

  अधिक वाचा
  next
 2. अमोल राजन

  मीडिया एडिटर, बीबीसी

  सुंदर पिचाई

  जगभरात इंटरनेटच्या स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचं मत गूगरलचे प्रमुख सुंदर पिचाई यांनी व्यक्त केलं आहे.

  अधिक वाचा
  next
 3. सोशल मीडिया

  सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना दिलेली मुदत संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.

  अधिक वाचा
  next
 4. टीम बीबीसी हिंदी

  नवी दिल्ली

  प्रातिनिधिक फोटो

  'फोनच्या नोटिफिकेशन्स सेटिंग बदला, तुम्ही बऱ्याच गोष्टींपासून वाचू शकता,' असा सल्ला नीर एयाल देतात.

  अधिक वाचा
  next
 5. या यंत्रातील गेअरिंग सिस्टिमच्या बारिक-सारिक बाबींकडे शास्त्रज्ञांनी विशेष लक्ष दिलं आहे.

  जगातला 'सर्वांत जुना कॉम्प्युटर' नव्याने तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे. हे यंत्र तब्बल 2 हजार वर्ष जुनं आहे.

  अधिक वाचा
  next
 6. विकिपीडिया

  आजच्या घडीला विकिपीडिया 300 हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. या वेबसाईटचं काम स्वयंसेवी संपादकांकडून सांभाळलं जातं, हे विशेष.

  अधिक वाचा
  next
 7. पबजी

  सरकारने पब्जी गेमिंग अॅपवर बंदी घातल्यानंतर लाखो फॅन्सची निराशा झाली. मात्र, हे अॅप पुन्हा एकदा भारतात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

  अधिक वाचा
  next
 8. सरोज सिंह

  बीबीसी प्रतिनिधी

  PUBG

  पब्जीवर आलेल्या बंदीमुळे तुम्ही हा गेम मोबाईलवर खेळू शकत नसलात, तरी डेस्कटॉपवर मात्र तो अजूनही खेळता येत आहे.

  अधिक वाचा
  next
 9. Video content

  Video caption: कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात बीड मधल्या तरुणाने गोठ्यात ऑफिस कसं उभं केलं?

  लॉकडाऊनचा परिणाम अनेक व्यवसायांवर झालाय. ऊसतोड मजूरी करणाऱ्या कुटुंबातील तरुणाने आपलं बस्तान पुण्यातून मुंबईला हलवलं आणि गावातल्या तरुणांना रोजगार दिला.

 10. गुरुप्रीत सैनी

  बीबीसी प्रतिनिधी

  डोनाल्ड ट्रंप

  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी एका महत्त्वाच्या निर्णयावर स्वाक्षरी केली आहे. या निर्णयानंतर ग्रीन कार्डसाठीच्या काही अर्जांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.

  अधिक वाचा
  next