म्यानमार

 1. अशीन विराथू

  म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांविरोधात झालेल्या हिंसाचारादरम्यान कट्टरतावादी बौद्ध भिक्खू अशीन विराथू चर्चेत आले.

  अधिक वाचा
  next
 2. Video content

  Video caption: म्यानमार लष्कराविरोधात पोलीस देतायत सशस्त्र लढा, जिवाच्या भीतीने लपले जंगलात

  लष्कराच्या उठावाविरोधातलं आंदोलन हिंसक पद्धतीने चिरडलं जातं आहे.

 3. Video content

  Video caption: म्यानमार आर्मीच्या विरोधात उठाव करणारे वाशिंक गट कोण आहेत?

  1 फेब्रुवारी 2021 रोजी म्यानमारमध्ये लष्करी राजवट आली आहे.

 4. आँग सान सू ची

  सू ची या आधीच्या लष्करी सत्तेच्या काळात कित्येक वर्षं नजरकैदेत होत्या. त्यांच्यासोबत लोकशाही सरकार स्थापन करणाऱ्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले गेलेत.

  अधिक वाचा
  next
 5. म्यामांर

  फेब्रुवारी महिन्यात उठावानंतर लष्कराने 618 जणांचा बळी घेतल्याचा दावा 'असिस्टन्स असोसिएशन फॉर पॉलिटिकल प्रिझनर्स' (एएपीपी) या संस्थेने केला आहे.

  अधिक वाचा
  next
 6. म्यानमारचे राजदूतः मला दुतावासात कोंडलंय

  म्यानमारच्या लंडनमधल्या माजी राजदूतांनी बुधवारची रात्र कारमध्ये काढली. आपल्याला दूतावासाच्या बाहेर ठेवण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे.

  अधिक वाचा
  next
 7. Video content

  Video caption: म्यानमार लष्करी उठाव – बौद्ध भिक्खूंचा पाठिंबा लष्कराला की जनतेला?

  म्यानमारमधील परिस्थितीबद्दल बौद्ध भिक्खूंमध्ये दोन तट

 8. Video content

  Video caption: म्यानमार हिंसाचार: ‘बाँबहल्ल्याचे आवाज माझ्या कानात घुमत आहेत’

  म्यानमार-थायलंडच्या या सीमेवर सैन्याची गस्त वाढलीये आणि इथलं वातावरणही तणावपूर्ण होऊ लागलं आहे.

 9. म्यानमार, मानवाधिकार,

  म्यानमारमध्ये गेल्या काही दिवसांपासून लष्कर आणि नागरिक यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे.

  अधिक वाचा
  next
 10. Video content

  Video caption: म्यानमार उठाव – लष्कराच्या गोळीबारात चिमुकल्यांचाही जातोय जीव

  म्यानमार उठाव – लोकशाहीवादी आंदोलन चिरडून टाकण्यासाठी लष्कर क्रूर आणि निष्ठूर उपाय करत आहे