मासेमारी

 1. Video content

  Video caption: चिलापी मासा इतर माशांची अंडी खाऊन त्यांना नष्ट करण्याच्या मार्गावर आहे का?

  आफ्रिका खंडाच्या दक्षिण कोपऱ्यात वावरणारा हा मासा जगातल्या 90 पेक्षा जास्त देशांमध्ये आढळतोय.

 2. चार पायांचा व्हेल

  इजिप्तच्या पश्चिम भागातील एका वाळवंटात देवमाशाचे हे जीवाश्म आढळून आले आहेत.

  अधिक वाचा
  next
 3. मासा

  माणसासारखे दात असणारा मासा सापडल्यामुळे त्याबद्दल लोकांमध्ये कुतुहल जागृत झाले आहे.

  अधिक वाचा
  next
 4. गोल्डफिश

  तुमच्या ड्रॉइंग रूममध्ये ठेवलेल्या अॅक्वेरियममध्ये जर गोल्डफिश असेल आणि तुम्हाला तो नको असेल तर तुम्ही काय कराल?

  अधिक वाचा
  next
 5. Video content

  Video caption: कोरोना दूर ठेवणारे 'फिश बिस्किट' काय आहेत?

  पंजाबच्या एका मत्स्य पालन कॉलेजमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रोटीन म्हणजे प्रथिनांचं भरपूर प्रमाण असलेली बिस्किटं तयार केली आहेत.

 6. मेहेर मिर्झा

  बीबीसी ट्रॅव्हल

  बोंबिल, बॉंबे डक, BOMBAY DUCK

  बॉम्बे डक म्हणजेच बोंबील. गुलाबी जिलेटिनसारख्या काहीशा कुरुप असणाऱ्या या माशाला हे नाव कसं मिळालं हे एक रहस्यच आहे.

  अधिक वाचा
  next
 7. श्रीलंकेजवळ बुडतंय रसायनांनी भरलेलं जहाज

  श्रीलंकेच्या किनाऱ्यावर रसायनांनी भरलेलं एक मालवाहू जहाज बुडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मोठं पर्यावरणीय संकट उभं राहाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  अधिक वाचा
  next
 8. Video content

  Video caption: हे देवमासे मृत्यूच्या दाढेतून वाचले आणि गायला लागले

  न्यूझीलंडमध्ये 50 देवमासे किनाऱ्यावर वाहून आले होते.

 9. Video content

  Video caption: 'मी इथं शेकडो पांढरे शार्क पाहिलेत, पण आता एकही दिसत नाही'

  ही दक्षिण आफ्रिकेतल्या केप टाऊन जवळच्या समुद्र किनाऱ्याजवरची घटना आहे.

 10. जेसिका ब्राउन

  बीबीसी

  मासे

  मासे खाण्यात काही धोके असतील, तर त्यांचे फायदे त्याहून जास्त असतात का? माशांचा साठा रोडावत असताना या प्रश्नाचं उत्तर काय असेल?

  अधिक वाचा
  next