खगोलशास्त्र

 1. रेहान फझल

  बीबीसी प्रतिनिधी

  राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम

  एपीजे अब्दुल कलाम यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्ताने त्यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा लेख

  अधिक वाचा
  next
 2. जेफ बेझोस

  अमेरिकन अब्‍जाधीश बिझनेसमन आणि अमेझॉन चे संस्थापक जेफ बेझोस मंगळवारी इतर तीन जणांसोबत अंतराळात झेपावले.

  अधिक वाचा
  next
 3. ऑलिव्हर डायमेन

  गेल्या आठवड्यात अब्जाधीश उद्योगपती सर रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या यशस्वी उड्डाणानंतर जेफ बेझोस यांचे आता अंतराळात उड्डाण होणार आहे.

  अधिक वाचा
  next
 4. ऋजुता लुकतुके

  बीबीसी मराठी न्यूज

  सौर वादळ म्हणजे काय? पृथ्वीवर त्याचा काय परिणाम होणार आहे?

  सूर्याच्या वातावरणात तयार झालेलं एक वादळ अंतराळातून पृथ्वीच्या दिशेनं निघालं आहे. आणि सोमवारी ते पृथ्वीला धडकण्याची शक्यता आहे.

  अधिक वाचा
  next
 5. मेलिसा हॉगनबूम

  बीबीसी प्रतिनिधी

  इतिहासात नोंदवल्या गेलेल्या या सर्वांत शक्तिशाली स्फोटाला 100 वर्षं उलटूनही त्याभोवतीचं गूढ अजूनही कायम आहे.

  इतिहासात नोंदवल्या गेलेल्या सर्वांत शक्तीशाली स्फोटाला 100 वर्षं उलटूनही नेमकं काय घडलं, याचं गूढ अजूनही कायम आहे.

  अधिक वाचा
  next
 6. दीपाली जगताप आणि नामदेव काटकर

  बीबीसी मराठी

  ज्योतिषशास्त्र

  'ग्रह-तारे माणसाच्या आयुष्यावर परिणाम करतात, ही बऱ्याच लोकांची श्रद्धा असते. मात्र, श्रद्धा हा विषय विज्ञानात बसत नाही.'

  अधिक वाचा
  next
 7. UFO sighting

  2004 पासून वेळोवेळी पायलट्सना अशा तबकड्या दिसल्याच्या एकूण 144 नोंदी आहेत.

  अधिक वाचा
  next
 8. 21 जून सर्वात मोठा दिवस

  पृथ्वी सूर्याभोवती फिरत असतानाचा तिचा वेग आणि कक्षेतलं पृथ्वीचं सूर्यासमोरचं स्थान यामुळे रोजचा दिवस आणि रात्रीचा कालावधी वेगवेगळा असतो.

  अधिक वाचा
  next
 9. सूर्यग्रहण

  2021 वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण 10 जून रोजी झालं.

  अधिक वाचा
  next
 10. नासाच्या पर्सिव्हिअरन्स रोव्हरच्या उंच खांबावरच्या कॅमेऱ्याने काढलेला फोटो, 27 मार्च 2021

  नासाच्या मंगळ मोहिमेदरम्यान पाठवण्यात आलेल्या छायाचित्रांपैकी ही काही निवडक छायाचित्रं.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 10