वाजता पोस्ट केलं 12:26 18 फेब्रुवारी 202112:26 18 फेब्रुवारी 2021माजी सरन्यायाधीशांविरोधातील लेंगिक शोषणाचं प्रकरण सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातलसुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज (गुरुवार, 18 फेब्रुवारी) याप्रकरणी सुनावणी झाली.अधिक वाचाnext
वाजता पोस्ट केलं 10:45 17 फेब्रुवारी 202110:45 17 फेब्रुवारी 2021#MeToo : ‘शाब्बास बायांनो! तुम्ही करताय ते बरोबरच आहे’अनघा पाठक बीबीसी मराठी प्रतिनिधी आपल्या लैंगिक छळाविषयी जाहीरपणे बोलायच्या निर्णयापर्यंत या महिला कशा पोचल्या? त्याचे अनुभव सार्वजनिक झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय बदललं?अधिक वाचाnext
वाजता पोस्ट केलं 7:27 15 फेब्रुवारी 20217:27 15 फेब्रुवारी 2021माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे पुण्यात निधनमराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नेमण्यात आलेल्या समन्वय समितीचे ते सुरुवातीच्या काळात अध्यक्ष होते.अधिक वाचाnext
वाजता पोस्ट केलं 5:34 5 फेब्रुवारी 20215:34 5 फेब्रुवारी 2021मराठा आरक्षणावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकललीसुप्रीम कोर्टाने पुढील सुनावणीची तारीख 8 मार्च दिली आहे.अधिक वाचाnext
वाजता पोस्ट केलं 5:03 30 जानेवारी 20215:03 30 जानेवारी 2021सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनाही विनोदापासून संरक्षण मिळू शकत नाही- कुणाल कामरासुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश हे सर्वशक्तिमान आहेत. पण त्यांनाही विनोदांपासून संरक्षण मिळणार नाही, असं कामराने म्हटलं.अधिक वाचाnext
वाजता पोस्ट केलं 3:04 28 जानेवारी 20213:04 28 जानेवारी 2021'बेळगाव तर सोडाच पण मुंबई देखील आमचीच', कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्याचे वक्तव्यउपमुख्यमंत्री सवदी यांनी थेट मुंबईवरच दावा केला असून मुंबई कर्नाटकात समाविष्ट व्हावी, असं कर्नाटकच्या मराठी भाषिक लोकांना वाटत असल्याचं विधान लक्ष्मण सवदी यांनी केलं.अधिक वाचाnext
वाजता पोस्ट केलं 2:26 21 जानेवारी 20212:26 21 जानेवारी 2021धनंजय मुंडे दोषी आढळल्यास कारवाईची जबाबदारी आमची - शरद पवारसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला आबहे. मुंडेंनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.अधिक वाचाnext
वाजता पोस्ट केलं 8:08 20 जानेवारी 20218:08 20 जानेवारी 2021ट्रॅक्टर रॅलीला परवानगी देण्याचं काम आमचं नाही पोलिसांचं आहे - सुप्रीम कोर्टया खंडपीठामध्ये सरन्यायाधीशांखेरीज न्यायमूर्ती ए.एस बोपण्णा आणि व्ही. रामा सुब्रमण्यन यांचा समावेश आहे.अधिक वाचाnext
वाजता पोस्ट केलं 2:58 19 जानेवारी 20212:58 19 जानेवारी 2021एल्गार परिषदेसाठी अरुंधती रॉय आणि कन्नन गोपीनाथन प्रमुख वक्तेलेखक अरुंधती रॉय, माजी आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन, राजा वेमूला हे प्रमुख वक्ते असणार आहेत.अधिक वाचाnext
वाजता पोस्ट केलं 11:14 14 जानेवारी 202111:14 14 जानेवारी 2021सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या समितीतून बाहेर पडलेले भूपिंदर सिंह मान कोण आहेत?भूपिंदर सिंह मान हे भारतीय किसान युनियनसोबत आहेत आणि कृषीतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.अधिक वाचाnext