शाहरूख खान

 1. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे

  प्रभाकर साईल असं या साक्षीदाराचं नाव असून त्यांचं नाव NCB कडून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात 9 साक्षीदारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावरच होतं.

  अधिक वाचा
  next
 2. किरीट सोमय्या नवाब मलिक

  ठाकरे सरकारमधील नेते ड्रग्ज माफियांचे प्रवक्ते असल्याप्रमाणे बोलत आहेत, असं सोमय्या म्हणाले.

  अधिक वाचा
  next
 3. आर्यन खान

  ड्रग्ज प्रकरणात आर्यनला अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच शाहरूखने मुलाची भेट घेतली आहे.

  अधिक वाचा
  next
 4. आर्यन खान

  आर्यन खान आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी संबंधित लोकांच्या संपर्कात होता असाही दावा NCB ने कोर्टात दावा केला होता.

  अधिक वाचा
  next
 5. आर्यन खान

  अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला कोर्टाने पुन्हा एकदा जामीन नाकारला आहे.

  अधिक वाचा
  next
 6. आर्यन खान

  न्यायालयानं स्वाधिकारात या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी विनंती किशोर तिवारी यांनी याचिकेतून केली आहे.

  अधिक वाचा
  next
 7. मयांक भागवत,

  बीबीसी मराठी प्रतिनिधी.

  समीर खान

  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खानला सेशन्स कोर्टाने ड्रग्ज तस्करीच्या आरोपांप्रकरणी जामीन दिलाय.

  अधिक वाचा
  next
 8. शरद पवार

  केंद्र सरकार तपास यंत्रणांचा सतत राजकीय वापर करताना दिसत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

  अधिक वाचा
  next
 9. Video content

  Video caption: आर्यन खान ड्रग्स प्रकरण: NCB बॉलिवुडला टार्गेट करतंय का? पाहा समीर वानखेडे काय म्हणाले

  आर्यन खान ड्रग्स प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर होत असलेल्या आरोपांवर समीर वानखेडे काय म्हणाले?

 10. आर्यन खान शाहरुख खानसोबत

  अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या चर्चेत आहे. नार्कोटिक्स कंट्रोल विभाग म्हणजेच NCB च्या मुंबई शाखेने आर्यनला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

  अधिक वाचा
  next