दिल्ली

 1. अमृता दुर्वे

  बीबीसी मराठी

  प्रातिनिधिक चित्र

  लोकसभेचे खासदार डॉ. फारूख अब्दुल्ला यांची खासदारकी रद्द करत त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.

  अधिक वाचा
  next
 2. इमरान कुरेशी

  बीबीसी हिंदीसाठी

  ई. श्रीधरन

  दिल्ली मेट्रोचं प्रमुख सल्लागार पद सोडून मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

  अधिक वाचा
  next
 3. रेहान फजल

  बीबीसी प्रतिनिधी

  दारा शिकोह का सिर काट कर पेश किया गया था शाहजहाँ के सामने

  शाहजहान आजारी पडल्यानंतर त्यांच्या पश्चात गादीवर कोण बसणार, यावरून झालेल्या लढाईमध्ये औरंगजेबाने दारा शिकोहचा पराभव केला.

  अधिक वाचा
  next
 4. ओंकार करंबेळकर

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  औरंगाबाद, संभाजीनगरः औरंगाबादचं आजवर कितीवेळा नाव बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का?

  'आय लव्ह औरंगाबाद' आणि 'सुपर संभाजीनगर' अशी भलीमोठी अक्षरं औरंगाबाद शहरात प्रकटल्यावर आता नामांतराचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

  अधिक वाचा
  next
 5. पलानीस्वामी

  द्रविड मुनेत्र कळघम (DMK) आणि अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (ADMK) दोन्ही पक्षांचे सर्वेसर्वा असणाऱ्या दोन मोठ्या नेत्यांचं निधन झालेलं आहे.

  अधिक वाचा
  next
 6. जितेंद्र आव्हाड

  "स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते आणि गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मतं मागून थकल्यावर त्यांचे नाव असलेल्या स्डेडियमला स्वत:चे नाव दिले."

  अधिक वाचा
  next
 7. पराग फाटक

  बीबीसी मराठी

  इशांत शर्मा, भारतीय क्रिकेट संघ

  टेस्टमध्ये 300 विकेट घेणारा इशांत शर्मा हा भारताचा सहावा बॉलर ठरला आहे.

  अधिक वाचा
  next
 8. हॅमर

  मुंबई आणि औरंगाबादच्या दोन तरुणांविरोधात दिल्ली पोलिसांनी वॉरंट बाजावलं आहे.

  अधिक वाचा
  next
 9. सिंधुवासिनी

  बीबीसी हिंदी

  प्रातिनिधीक छायाचित्र

  देहविक्री करणाऱ्या महिलांच्या आयुष्यात व्हॅलेंटाईन डे असतो का? असलाच तर त्यांच्या लेखी त्याचं नेमकं महत्त्व तरी काय आहे.

  अधिक वाचा
  next
 10. दिल्ली

  दिल्ली आणि परिसरात भूकंपाचे झटके जाणवले आहेत. दिल्ली आणि परिसरात हे धक्के काही वेळासाठी जाणवले.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 56