जैवशास्त्र

 1. तंग अंडरवेअरमुळे स्पर्म काऊंट कमी होतो का? तज्ज्ञ काय सल्ला देतात?

  जगभरात अनेक देशांत पुरुषांमधल्या शुक्राणूंची घटती संख्या हा चिंतेचा विषय झाला आहे. कारण शुक्राणूंचा संबंध थेट प्रजनन क्षमतेशी आहे.

  अधिक वाचा
  next
 2. तृतीयपंथीयांशी लग्न

  सामान्य लोकांच्या तृतीयपंथांबद्दलच्या भावना वेगळ्या असतात. त्यांच्याबद्दल अनेक गैरसमज असतात.

  अधिक वाचा
  next
 3. जान्हवी मुळे

  बीबीसी मराठी

  पर्यावरण, निसर्ग, हवामान बदल

  खरंतर पर्यावरणाचं महत्त्व काय आहे आणि माणसाचं अस्तित्व पर्यावणातल्या इतर सर्व घटकांवर कसं अवलंबून आहे, हे वेगळं सांगायला नको.

  अधिक वाचा
  next
 4. Video content

  Video caption: फूलपाखरू उडताना टाळ्या वाजवतं?

  फूलपाखरू उडताना टाळ्या वाजवतं?

 5. Video content

  Video caption: 'ढगातलं जंगल' असणारं एक इटुकलं पिटुकलं बेट

  जंगल जमिनीवर असतं हेच आपल्याला माहीत आहे, ते ढगात कसं गेलं?

 6. सेक्सचा आनंद

  जगात माणूस हा असा एकच प्राणी आहे जो सेक्सचा उपयोग केवळ प्रजननासाठी न करता आत्मिक सुखासाठीही करतो.

  अधिक वाचा
  next
 7. झरिआ गॉरवेट

  बीबीसी फ्युचर

  निअँडरथल

  आपली प्रजाती सामूहिकदृष्ट्या एकत्र येऊ लागली त्या मानवी इतिहासाच्या टप्प्याबद्दल वैज्ञानिकांकडे आश्चर्यकारक वाटावी इतकी माहिती गोळा झालेली आहे. आपण तेव्हा चुंबन घेत होतो का, आणि आपल्या लैंगिक अवयवांचं स्वरूप कसं होतं, इत्यादींसारखे तपशीलही त्यात आहेत.

  अधिक वाचा
  next
 8. द डायबॉलिकल आयरनक्लॅड बीटल

  या कीटकाची उडण्याची क्षमता गेली तरी तो मृत्यूमुखी पडल्याचा अभिनय करतो. त्यांच्या टणक आवरणामुळे पक्षी त्यांना पकडत नाहीत.

  अधिक वाचा
  next
 9. Video content

  Video caption: पुणे शहरात घराच्या गच्चीवरच कशी फुलली फुलपाखरांची बाग?
 10. Video content

  Video caption: पुणे येथील राहुल मराठे यांनी कसे शोधले मानवाची मदत कीटक - मित्रकिडे

  पुण्याचे डॉ. राहुल मराठे यांनी ‘मित्रकिटक’ असं मानवोपयोगी किड्यांना नाव दिलं आहे.