आदित्य ठाकरे

 1. उद्धव ठाकरे

  भाजपचे 15 ते 20 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा मुंबई महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे.

  अधिक वाचा
  next
 2. उद्धव ठाकरे

  "आमच्या सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. सरकार पाडून दाखवा मी तुम्हाला आव्हान देतो", असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

  अधिक वाचा
  next
 3. अमृता दुर्वे

  बीबीसी मराठीसाठी

  ु

  30 ऑक्टोबर 1966ला पहिला दसरा मेळावा याच शिवाजी पार्कात पार पडला होता. तेव्हापासून दसरा मेळाव्याची परंपरा कायम आहे.

  अधिक वाचा
  next
 4. राज ठाकरे

  राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

  अधिक वाचा
  next
 5. असदुद्दीन ओवेसी

  ओवेसी म्हणाले, "मुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीमधील बँड बाजा पार्टीसारखी झाली आहे, जिथे त्यांना आधी संगीत वाजवायला सांगितलं जातं आणि लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बाहेर उभं केलं जातं."

  अधिक वाचा
  next
 6. मयुरेश कोण्णूर

  बीबीसी मराठी

  रश्मी ठाकरे

  ठाकरे सरकारच्या मंत्र्यांवर सातत्याने गंभीर आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी पुढचं लक्ष्य कोण कोण असणार हेही जाहीर केलं आहे. ज्यात एक नाव आहे रश्मी उद्धव ठाकरे.

  अधिक वाचा
  next
 7. मयुरेश कोण्णूर

  बीबीसी मराठी

  उद्धव ठाकरे

  आता जरी सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारविरुद्ध दंड थोपटले असले, तरीही या संघर्षाची मुळं ही त्यांच्या शिवसेनेविरोधातल्या राजकीय शत्रुत्वात आहेत.

  अधिक वाचा
  next
 8. प्राजक्ता पोळ

  बीबीसी मराठीसाठी

  आदित्य ठाकरे

  मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पेंग्विनच्या निविदेवरून कॉंग्रेस विरूद्ध शिवसेना असा संघर्ष पुन्हा पेटल्याचं चित्र आहे.

  अधिक वाचा
  next
 9. राज्यपालांची भेट घेताना महाविकास आघाडीचे नेते

  राज्यपालनियुक्त विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने या भेटीला महत्त्व आहे.

  अधिक वाचा
  next
 10. नितेश राणे

  "जुन्या शिवसैनिकांचा भाजपला पूर्ण पाठिंबा आहे. ही बाळासाहेबांची हिंदुत्ववादी शिवसेना राहिली नाही," असं नितेश राणेंनी म्हटलंय.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 16