राष्ट्रवादी काँग्रेस

 1. शारदाताई टोपे

  गेल्या महिन्याभरापासून शारदाताईंवर मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच शारदाताईंनी अखेरचा श्वास घेतला.

  अधिक वाचा
  next
 2. प्रवीण ठाकरे

  बीबीसी मराठी

  सिन्नर निवडणूक

  नाशिक जिल्ह्यातील सिन्नर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी बंडखोरी केली आहे.

  अधिक वाचा
  next
 3. अजित पवार उद्धव ठाकरे

  सरकारचा सुकाणू नक्की शिवसेनेकडे आहे की शरद पवार यांच्याकडे असेही त्यांच्याबद्दल बोलले जात आहे.

  अधिक वाचा
  next
 4. शरद पवार

  मी सतत लोकांमध्ये राहणारा माणूस आहे. मला एका ठिकाणी बसवत नाही. त्यामुळे आपण फिल्डवर जात असतो, असं शरद पवार म्हणाले आहेत.

  अधिक वाचा
  next
 5. शरद पवार

  'देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण करण्यापेक्षा कोरोनावरच्या कामावर लक्ष द्यावं, सहकार्याच्या भावनेने काम करावं' असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

  अधिक वाचा
  next
 6. हर्षल आकुडे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  अण्णा हजारे

  ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून स्थानिक प्राधिकरणातील सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना नेमा, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे.

  अधिक वाचा
  next
 7. नीलेश धोत्रे

  बीबीसी मराठी

  अजित पवार - देवेंद्र फडणवीस

  पण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय स्पर्धा आहे का? की दोघांमध्ये राजकीय वैर आहे की मैत्री? की पहाटेच्या शपथविधीनंतर दोघांचं नातं its complicated पर्यंत आलंय?

  अधिक वाचा
  next
 8. शरद पवार

  शरद पवारांनी नरेंद्र मोदींचं नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. शरद पवार नेमकं काय म्हणाले, त्यांच्या विधानाचा अर्थ काय आहे, हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला.

  अधिक वाचा
  next
 9. प्रतीकात्मक फोटो

  आईला कोरोनाचा संसर्ग झाला आहे हे कळताच मुलगा नैराश्यात गेला होता. त्यातच तो आईला पाहण्यासाठी रुग्णालयात गेला.

  अधिक वाचा
  next
 10. नूतन कुलकर्णी

  बीबीसी मराठीसाठी

  बाळासाहेब थोरात

  महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो आहेत. मात्र, काँग्रेसच्या एकाही नेत्याचा त्यावर फोटो नाही.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 43