गणेशोत्सव

 1. Video content

  Video caption: गणेशोत्सव: मॉरिशस मधील मराठी कुटुंबाचा गणेशोत्सव तुम्ही पाहिलाय?

  आता तर गणेशोत्सव हा सण केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही. तो जगभरात पसरला आहे. पाहूयात मॉरिशसमधल्या एका मराठी कुटुंबातला गणेशोत्सव.

 2. Video content

  Video caption: पुण्यात 'या' मुस्लीम घरात गणपतीची आरती आणि नमाज एकत्र होतात तेव्हा...

  पुण्यात 'या' मुस्लीम घरात गणपतीची आरती आणि नमाज एकत्र होतात तेव्हा...

 3. राहुल गायकवाड

  पुण्याहून बीबीसी मराठीसाठी

  गणेश

  लकडीपुलावरुन जाणाऱ्या मेट्रोच्या मार्गामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मंडळांच्या विसर्जन रथांना येत्या अडथळा होईल असे गणेश मंडळांचे म्हणणे आहे.

  अधिक वाचा
  next
 4. Video content

  Video caption: गणपती बाप्पांची नारळापासून बनवलेली मुर्ती तुम्ही पाहिलीत का?

  गुजरातच्या बनसकाठा जिल्ह्यातील महिला नारळाचे केसर आणि कवचापासून अनेक शोभेच्या वस्तू बनवत आहेत.

 5. Video content

  Video caption: गणेश चतुर्थीसाठी या तरुणांनी उभारली भव्य गणेश प्रतिमा

  आजवर आपण अनेक प्रकारच्या साहित्यातून गणेशमूर्ती साकारलेल्या पाहिल्या आहेत.

 6. जान्हवी मुळे,

  बीबीसी मराठी

  कांगितेन टेंपल

  जपानमध्येही 'गणपती'चं एक वेगळंच रूप आहे, ज्याची नियमित पूजा केली जाते आणि त्याला मोदकांसारखाच नैवेद्यही दाखवला जातो.

  अधिक वाचा
  next
 7. Video content

  Video caption: गणेश चतुर्थी 2021: गणपती आरतीच्या वेळी सॅनिटायझर वापरणं का धोक्याचं आहे? । सोपी गोष्ट 422

  कोरोना काळात गणेशोत्सव सुरक्षितपणे साजरा करण्यासाठी काय काळजी घ्यायची?

 8. गणपती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गणपतींसाठीचे 16 नियम

  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन गणेशोत्सव आणि अन्य सण साधेपणाने साजरे करावेत, असं आवाहन याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

  अधिक वाचा
  next
 9. हलिमाबी कुरेशी

  बीबीसी मराठीसाठी

  काश्मीरमधला गणेशोत्सव

  श्रीनगरच्या लाल चौकातल्या पंचमुखी मारुती मंदिरात गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. गेल्या 39 पेक्षा जास्त वर्षांपासून ही परंपरा आहे.

  अधिक वाचा
  next
 10. Video content

  Video caption: या आजी गेली 35 वर्षं दररोज गणपतीची चित्रं काढतात

  गणेश चित्रं काढण्याचा या आजींना छंद आहे.