हेरगिरी

 1. सौतिक बिस्वास

  इंडिया करस्पाँडंट

  सायबर हल्ला

  इस्रायली कंपनीच्या क्लायंटच्या लीक झालेल्या 50,000 नंबर्सपैकी 300 पेक्षा जास्त नंबर भारतीयांचे असल्याचं द वायरने म्हटलंय.

  अधिक वाचा
  next
 2. दिलनवाज पाशा

  बीबीसी हिंदी

  पेगासस

  पेगासस एक सर्व्हेलन्स सॉफ्टवेअर आहे जे इस्रायलची सुरक्षा कंपनी NSO ग्रुपने बनवलं आहे.

  अधिक वाचा
  next
 3. रेहान फजल

  बीबीसी प्रतिनिधी

  RAWचे पहिले संचालक रामेश्वरनाथ काव आणि इंदिरा गांधी यांचे प्रधान सचिव पी. एन धर

  1971चं युद्ध, सिक्कीमचं विलीनीकरण अशा कितीतरी घडामोडींमागचा ब्रेन असलेले रामेश्वरनाथ काव कसे बनले RAWचे पहिले संचालक?

  अधिक वाचा
  next
 4. भरत शर्मा

  बीबीसी प्रतिनिधी

  सीरियन हेर

  ही गोष्ट जरी फिल्मी वाटत असली तरी खऱ्या एली कोहेनचं आयुष्य अशाच थराराक घटनांनी भरलेलं होतं. त्यांना इस्रायलाचा सर्वात शूर आणि धाडसी गुप्तहेर म्हटलं जातं.

  अधिक वाचा
  next
 5. Video content

  Video caption: पुतिन विरोधकाला रशियात येताच अटक

  विषप्रयोगातून जीव वाचल्यानंतर नवालनी जर्मनीतून रशियात परत आलेत.

 6. प्रवीण ठाकरे

  बीबीसी मराठीसाठी

  सुखोई

  आरोपीला दहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) अधिकारी विनोद राठोड यांनी दिली

  अधिक वाचा
  next
 7. व्हॉट्सअॅप

  स्पायवेअरच्या माध्यमातून काही युजर्सच्या फोनमध्ये 'घुसखोरी' झाल्याच्या वृत्ताला व्हॉट्सअॅपनं दुजोरा दिल्यानंतर भारतासह अनेक देशात राग आणि चिंता व्यक्त होत आहे.

  अधिक वाचा
  next
 8. कुलभूषण जाधव

  पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडली.

  अधिक वाचा
  next
 9. पॉल केन्यॉन आणि जोई केंट

  बीबीसी रेडिओ 4

  स्मार्टफोन

  मोबाईलमध्ये एका सॉफ्टवेअरच्या साहाय्याने पाळत ठेवण्याचं तंत्रज्ञान विकसित झालं आहे. या तंत्रज्ञानामुळे काय काय होऊ शकतं?

  अधिक वाचा
  next