मानवतावाद

  1. मयुरेश कोण्णूर

    बीबीसी मराठी

    नायजेरियन तरुण

    राज ठाकरेंनी 9 फेब्रुवारीच्या मुंबई 'महामोर्चा'त भारतात बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या नायजेरियन लोकांचा उल्लेख केला.

    अधिक वाचा
    next
  2. मुखलीस

    समलैंगिक संबंध आणि जुगार हेही आचेमध्ये निषेधार्ह असून, यात दोषी आढळल्यास सार्वजनिकरित्या चाबकाचे फटके मारले जातात.

    अधिक वाचा
    next
  3. श्रद्धा दामले

    बीबीसी मराठीसाठी

    केस

    वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षापासून त्याच्या डोक्यावरचे केस कमालीच्या स्पीडने गळायला लागले आणि तो अस्वस्थ व्हायला लागला.

    अधिक वाचा
    next
  4. कायदा

    न्यायप्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असली पाहिजे. चुकीच्या व्यक्तींना शिक्षा देणं म्हणजे त्यांन बळीचा बकरा बनवण्यासारखं आहे, असं न्यायाधीश म्हणाले.

    अधिक वाचा
    next
  5. इराकमधील आंदोलन

    देशात वाढती बेरोजगारी, सार्वजनिक सोयी-सुविधांचा उडालेला बोजवारा आणि वाढत्या भ्रष्टाचाराविरुद्ध संतप्त होऊन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

    अधिक वाचा
    next
  6. Video content

    Video caption: एनआरसीच्या यादीतून 1 लाख गोरखा समुदायाला बेदखल केल्याचं भारतीय गोरखा परिसंघाचं म्हणणं आहे.

    'मी 24 वर्षं भारतीय सैन्यात सेवा केली. सैन्याने आदेश दिला तिथे गेलो. पण आज माझं नाव NRCच्या यादीत नाही.'

  7. सौतिक बिस्वास

    बीबीसी प्रतिनिधी

    In this photo taken on August 17, 2019, Kashmiri Muslims talk to relatives on a landline phone in Srinagar

    काश्मीरमध्ये संपर्क यंत्रणांवरची बंदी कधी उठवली जाणार किंवा शिथिल होणार हे अजूनही स्पष्ट नाही. पण तरीही काही आशेचे कण आहेत.

    अधिक वाचा
    next
  8. रेहान फजल

    बीबीसी

    बलोचिस्तानी तरूण

    पाकिस्तानच्या निर्मितीला 72 वर्षं उलटूनही तिथला सगळ्यात मोठा प्रांत असणाऱ्या बलुचिस्तानला पाकिस्तानातला सर्वात तणावग्रस्त भाग मानलं जातं.

    अधिक वाचा
    next
  9. मोदी आणि सिवन

    रडल्यामुळे भावनांचा निचरा होतो, असं आपल्याला वाटतं. पण चारचौघात रडणं, दुर्बलतेचं लक्षण मानलं जातं. मात्र, हे दोन्ही समज चुकीचे असल्याचं एका संशोधनात आढळून आलं आहे.

    अधिक वाचा
    next
  10. Video content

    Video caption: तुम्ही समजता त्यापेक्षा जगातले लोक नक्कीच चांगले आहेत

    अनेकांना वाटतं की या जगात स्वार्थी लोक भरले आहेत, पण डोळे उघडे ठेवून इकडे तिकडे पाहिलं तर अनेक अनोळखी देवदूत दिसतील.