इटली

 1. अॅस्ट्राझेनका, ऑक्सफर्ड, कोरोना, लस,

  रक्ताची गुठळी होण्याचे प्रकार वाढत असल्यामुळे फ्रान्स, इटलीसह जर्मनीने अॅस्ट्राझेनका-ऑक्सफर्ड लशीचा प्रयोग न करण्याचं ठरवलं आहे.

  अधिक वाचा
  next
 2. सुपरमून

  2020 वर्षाच्या प्रत्येक महिन्यात घेण्यात आलेली ही छायाचित्र अनेक घटनांची साक्ष देतात.

  अधिक वाचा
  next
 3. अनंत प्रकाश

  बीबीसी प्रतिनिधी

  राहुल गांधी

  यापूर्वी अनेकवेळा राहुल गांधी कधी एकटे तर कधी सहपरिवार वाढदिवसापासून ते नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी परदेशात गेले आहेत.

  अधिक वाचा
  next
 4. Video content

  Video caption: सीरियाशी कनेक्शन असलेल्या कोट्यावधी ड्रग्जच्या गोळ्या इटलीमार्गे कुठे जाणार होत्या?

  इटली पोलिसांनी कसा केला सीरियाच्या अंमली पदार्थाचा साठा उद्ध्वस्त?

 5. Man walking alone at night, file pic

  तब्बल आठवडाभर तो चालत होता. मात्र, म्हणतात ना आगीतून फुफाट्यात… तसाच काहीसा प्रकार या व्यक्तीच्या बाबतीत घडला.

  अधिक वाचा
  next
 6. कोरोना व्हायरस

  चीनने जगाला कोरोना व्हायरसविषयी सावध करण्याआधीच हा विषाणू अनेक देशांत आढळल्याचं संशोधकांनी म्हटलंय.

  अधिक वाचा
  next
 7. रिचर्ड कुकसन

  बीबीसी न्यूज

  कोरोना, युके, लॉकडाऊन

  युकेत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने का वाढली यासंदर्भात आता विचारविमर्श सुरू झाला आहे.

  अधिक वाचा
  next
 8. Video content

  Video caption: हिरव्या रंगाचं कुत्र्याचं पिल्लू तुम्ही पाहिलं आहे?

  काळ्या, पांढऱ्या, राखाडी, भुऱ्या रंगाचे कुत्रे आपण पाहतो. पण हिरव्या रंगाचं कुत्रं कधी पाहिलं किंवा ऐकलं आहे का?

 9. स्पेन

  इटलीमध्येही रविवारी नवे निर्बंध जाहीर करण्यात आले. देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर वाढत्या रुग्णसंख्येचा परिणाम होत असल्याचं सरकारनं सांगितलं आहे.

  अधिक वाचा
  next
 10. Video content

  Video caption: कोरोनाच्या उद्रेकाची नवी लाट पुन्हा लॉकडाऊन केल्याने थोपवता येईल का?

  युरोपमध्ये पुन्हा कोव्हिड रुग्णांचे आकडे वाढत असताना तिथली सरकारं काय करत आहेत?