उत्तराखण्ड

 1. उत्तराखंड

  पाऊस आणि खराब हवामानामुळे नैनितालचा संपर्क तुटला होता, तो आता पूर्ववत करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

  अधिक वाचा
  next
 2. Video content

  Video caption: उत्तराखंड पूर थरारक दृश्यं - कुठे पूल खचला, कुठे हत्ती नदीत अडकला

  उत्तराखंडमध्ये पुराने थैमान घातलं आहे. कुठे नदीवरचा पूल खचतोय, तर कुठे तलाव ओसंडून वाहतोय.

 3. अनंत प्रकाश

  बीबीसी प्रतिनिधी

  आनंद गिरी कोण आहेत? महंत नरेंद्र गिरी यांच्यासोबत त्यांचे संबंध कसे होते?

  प्रयागराज येथे आनंद गिरी यांना रॉकस्टार साधूचा दर्जा मिळालेला आहे.

  अधिक वाचा
  next
 4. पुष्कर सिंह धामी

  केवळ चार महिन्यांच्या आत तीरथ सिंह रावत आपल्या पदावरून पायउतार झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

  अधिक वाचा
  next
 5. वर्षा सिंह

  देहरादूनहून, बीबीसी हिंदीसाठी

  कुंभमेळा

  कुंभमेळ्यादरम्यान हरिद्वारमध्ये मोठ्या संख्येनं आलेल्या भाविकांच्या खोट्या टेस्ट करून त्यांना निगेटिव्ह असल्याचे रिपोर्ट देण्यात आले.

  अधिक वाचा
  next
 6. सुंदरलाल बहुगुणा

  टिहरी परिसरात चिपको आंदोलन सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालं होतं.

  अधिक वाचा
  next
 7. समीरात्मज मिश्र

  लखनौ, उत्तर प्रदेशहून, बीबीसी हिंदीसाठी

  गंगा किनारा

  बुधवारी उन्नावच्या शुक्लागंजमध्ये गंगाकाठी अनेक घाटांजवळ अशा वाळूत तयार केलेल्या कबरी आढळल्या.

  अधिक वाचा
  next
 8. समीरात्मज मिश्र

  बीबीसी प्रतिनिधी

  कुंभमेळा

  आतापर्यंत कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या अनेक सांधूंचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  अधिक वाचा
  next
 9. विकास पांडे आणि शादाब नझमी

  बीबीसी प्रतिनिधी

  गाझियाबादमध्ये रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या तंबूत गुरुद्वाराद्वारे रुग्णांना ऑक्सिजनची मदत केली जातेय.

  भारताच्या पाच राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे हे बीबीसीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

  अधिक वाचा
  next
 10. नरेंद्र मोदी

  केंद्र सरकारने केलेल्या घोषणेनुसार 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली होती.

  अधिक वाचा
  next