कापड व्यवसाय

 1. Video content

  Video caption: सोलापूर चादरीचा शर्ट तुम्हाला घालायला आवडेल?

  पॉपस्टार निक जोनासने एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये सोलापुरी चादरीपासून बनवलेला शर्ट घातला होता.

 2. Video content

  Video caption: प्लास्टिकपासून बनवलेले हे स्टायलिश कपडे तुम्ही पाहिलेत का?

  प्लास्टिकच्या कचऱ्याचं काय करायचं हा प्रश्न तुम्हाला कधी पडतो का?

 3. Video content

  Video caption: मुस्लीम महिलांसाठीची ही फॅशन का ठरतेय लोकप्रिय?

  मुस्लीम महिलांसाठी साधे पण ट्रेंडी कपडे बनवण्याचा ट्रेंड वाढतोय.

 4. झरिया गोर्वेट

  बीबीसी फ्युचर

  मलमल

  ढाक्याचं मलमल हे 200 वर्षांसाठी पृथ्वीतलावरील सर्वात महागडं कापड ठरलं होतं. पण नंतर ते नामशेष झालं. पण हे नेमकं घडलं कसं?

  अधिक वाचा
  next
 5. जान्हवी मुळे

  बीबीसी प्रतिनिधी

  दत्ता इस्वलकर

  इस्वलकरांविषयी जाणून घेणं, म्हणजे मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या लढ्यातल्या एका पर्वाचा आणि शहराच्या विकासातल्या महत्त्वाच्या टप्प्याचा अभ्यास करण्यासारखं आहे.

  अधिक वाचा
  next
 6. Satan Shoes

  या सैतानाच्या बुटांच्या सोलमध्ये मानवी रक्ताचा एक थेंब आहे.

  अधिक वाचा
  next
 7. Video content

  Video caption: गवतापासून बनवलेली साडी तुम्ही पाहिली आहे का?

  वाळलेल्या गवताचे धागे बनवून त्यांनी 6 वार साडी कशी तयार केली?

 8. Video content

  Video caption: मुंबईच्या किनाऱ्यावर राहणारी मलिशा जेव्हा सुपर मॉडेल बनायचं स्वप्न पाहते

  मलिशा आणि तिचं कुटुंब मुंबईतल्या वांद्रेजवळच्या समुद्र किनाऱ्याजवळ राहतात.

 9. नीलेश धोत्रे

  बीबीसी मराठी

  रामदास आठवले

  महाराष्ट्रातले एक राजकारणी मात्र त्यांच्या कपड्यांमुळे गेल्या 25-30 वर्षांपासून कायम सकारात्माक आणि नकारात्मक अशा दोन्ही चर्चांमध्ये असतात. ते म्हणजे रामदास आठवले.

  अधिक वाचा
  next
 10. Video content

  Video caption: कोरोनाच्या साथीमुळे फॅशन उद्योगात होणारं प्रचंड प्रदूषण कमी होईल का?

  ‘एक जिन्स’ तयार होताना होते ७,५०० लीटर पाण्याची नासाडी