असदुद्दीन ओवेसी

 1. ओवेसी

  ओवैसी यांच्या वाहनावर कारवाई करणाऱ्या रमेश चिंताकिंदी यांना सोलापूरच्या पोलीस आयुक्तांनी 5 हजार रुपये बक्षीस जाहीर केलं आहे.

  अधिक वाचा
  next
 2. ओंकार करंबेळकर

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  ओवेसी

  नुकत्याच झालेल्या निवडणुकीत MIM ला दोन मतदारसंघात विजय मिळाला आहे.

  अधिक वाचा
  next
 3. असदुद्दीन ओवैसी

  ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात प्रलंबित असतानाच आता MIM ने मुस्लिम आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.

  अधिक वाचा
  next
 4. चंद्रकांत पाटील

  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भरपावसात केलेल्या भाषणाची राज्यभर मोठी चर्चा झाली होती.

  अधिक वाचा
  next
 5. असदुद्दीन ओवेसी

  ओवेसी म्हणाले, "मुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीमधील बँड बाजा पार्टीसारखी झाली आहे, जिथे त्यांना आधी संगीत वाजवायला सांगितलं जातं आणि लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बाहेर उभं केलं जातं."

  अधिक वाचा
  next
 6. Video content

  Video caption: ओवेसींनी ठाकरे सरकारवर टीका का केली?

  शिवसेना आणि राष्ट्रवादीवर ओवेसींनी लोकसभेत टीका केली.

 7. अदार पूनावाला

  सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जून महिन्यात नऊ ते दहा कोटी डोस पुरवेल, अशी माहिती सीरमकडून देण्यात आलीय.

  अधिक वाचा
  next
 8. रजनीश कुमार

  बीबीसी प्रतिनिधी, सागरदिघी, पश्चिम बंगालमधून

  ओवेसी

  ओवेसी सांगतात,"तुमच्या चुकांमुळेच भाजपची आगेकूच होत आहे आणि पराभवाचं खापर तुम्ही माझ्यावर फोडताय? ते आम्हाला जणू अस्पृश्य मानतात, पण भाजपशी आघाडी करण्यात त्यांना काहीच गैर वाटत नाही. 2002 साली ममता बॅनर्जींनी नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं होतं.''

  अधिक वाचा
  next
 9. AIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी

  गोध्रा नगरपरिषदेवर एमआयएमनं सत्ता स्थापन केली आहे. एमआयएमनं अपक्षांना बरोबर घेत गोध्रा नगरपरिषदेतील भाजपची सत्ता हस्तगत केली आहे.

  अधिक वाचा
  next
 10. उद्धव ठाकरे

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला आहे.

  अधिक वाचा
  next