नवकल्पना

 1. Video content

  Video caption: रक्षाबंधन : बांबूपासून राख्या बनवणाऱ्या गुजरातच्या डांगमधील महिला

  रक्षाबंधनासाठी गुजरातच्या डांग जिल्ह्यातील महिला बांबूपासून राख्या बनवतायत.

 2. Video content

  Video caption: सौरऊर्जेवर चालणारी रिक्षा दहावीत जाणाऱ्या मुलाने कशी बनवली?

  श्रीलंकेत राहणाऱ्या सुंदरलिंगम पिरानावनने लॉकडाऊनमध्ये सौरउर्जेवरची रिक्षा स्वतः तयार केली

 3. अमिर रफिक पीरजादा आणि पॉलीन मेसन

  इनोवेटर्स, बांग्लादेश

  डॉ. मोहम्मद जोबायेर चिश्ती

  बांगलादेशच्या या डॉक्टरनं शँपूच्या बाटलीतून कमी किंमतीचं जीवनरक्षक तयार केलं आहे. ज्यानं आतापर्यंत अनेक बालकांचे प्राण वाचवले आहेत.

  अधिक वाचा
  next
 4. टीम हारफोर्ड

  बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

  दाढीचं रेझर ब्लेड

  ब्लेडची किंमत रेजर इतकी का? छोट्याश्या इंक कार्टेजची किंमत प्रिंटरची इतकी का ? या प्रश्नांच्या उत्तरासाठी 'जिलेट'चा इतिहासात धुंडाळावा लागेल.

  अधिक वाचा
  next
 5. कॅट्रिओना व्हाईट

  बीबीसी

  प्रातिनिधिक फोटो

  या लेखात इतिहासात गर्भनिरोधाच्या अंगावर काटा आणणाऱ्या अशाच काही उपायांची माहिती आपण घेणार आहोत.

  अधिक वाचा
  next
 6. Video content

  Video caption: कोरोनाच्या संकटात प्रयोगशाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळणारा रोबो शास्त्रज्ञ

  लॉकडाऊनमध्ये आलेल्या रोबोटिक सहकाऱ्याची प्रयोगशाळेत शास्त्रज्ञांना मदत होईल का?

 7. Video content

  Video caption: कोरोनाच्या काळात यवतमाळच्या मुलाने बनवला मोबाईल अॅपच्या मदतीने स्प्रे मारणारा डिस्पेन्सर

  कोरोनाच्या काळात तरुणांनी आपली कल्पकता आणि तंत्रज्ञान वापरून यंत्रांचे काही अनोखे अविष्कार सादर केले आहेत. यवतमाळच्या मुलाने तयार केलाय शेतीला उपयोगी पडणारा स्प्रे डिस्पेन्सर....