नितीश कुमार

 1. नामदेव काटकर

  बीबीसी मराठी

  प्रशांत किशोर

  प्रशांत किशोर हे व्यवसायाने निवडणूक रणनितीकार असले, तरी त्यांच्या राजकीय आशा-आकांक्षाही लपून राहिल्या नाहीत.

  अधिक वाचा
  next
 2. नीरज प्रियदर्शी

  बीबीसी हिंदीसाठी, बिहारमधून

  बिहार

  धुळवडीच्या दिवशी म्हणजे 29 मार्च रोजी बिहारमधील बेनीपट्टी ठाण्याच्या हद्दीतील मोहम्मदपूर गावात एकाच कुटुंबातील 5 लोकांची हत्या करण्यात आली.

  अधिक वाचा
  next
 3. निरज प्रियदर्शी

  बीबीसी हिंदीकरिता

  बिहार

  विधीमंडळाच्या आत झालेल्या या हिंसक झटापटीत दोन महिला आमदारांसह एकूण 12 आमदार जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

  अधिक वाचा
  next
 4. सोनू निगम

  नव्या गाण्याच्या लाँचवेळी गायक सोनू निगमने केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटलं आहे.

  अधिक वाचा
  next
 5. नितीश

  नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली.

  अधिक वाचा
  next
 6. तारकिशोर प्रसाद

  बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी शपथ घेतली. कोण आहेत हे दोघे?

  अधिक वाचा
  next
 7. नरेंद्र मोदी

  "अनेक वर्ष देशाचे नेतृत्त्व करणारा पक्ष एका कुटुंबाभोवती अडकला आहे. हे अत्यंत दुर्देवी आहे," असं नरेंद्र मोदी म्हणाले.

  अधिक वाचा
  next
 8. नीतीश कुमार, नरेंद्र मोदी

  राजकारणामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढले असले तरी, राज्यातील मोठ्या पक्षाला खच्ची केल्याशिवाय भाजप तिथे वाढू शकत नाही.

  अधिक वाचा
  next
 9. नीलेश धोत्रे

  बीबीसी मराठी

  नितीश

  बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होऊ देण्यासाठी नितीशकुमार तयार होतील की 'नितीश सबके है' या घोषवाक्यचा भाजपला पुन्हा प्रत्यय येईल की जेडीयू आणि भाजपमध्ये शिवसेना-भाजप सारखं द्वंद्व सुरू होईल?

  अधिक वाचा
  next
 10. दीपाली जगताप

  बीबीसी मराठी

  नितीश कुमार, उद्धव ठाकरे

  बिहार विधानसभा निवडणूक आणि निकलाच्या घडामोडी पाहताना गेल्या वर्षी महाराष्ट्रात जसा राजकीय पेच निर्माण झाला तशी परिस्थिती निर्माण होईल की काय? असा प्रश्न मतदारांच्या मनात आहे.

  अधिक वाचा
  next