अफगाणिस्तान

 1. तालिबान

  अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात तालिबानने मृतदेह जाहीरपणे लटकावून ठेवल्याचं समोर येतं आहे.

  अधिक वाचा
  next
 2. इम्रान कुरेशी

  बेंगळुरुहून, बीबीसी हिंदीसाठी

  गांजा, अमली पदार्थ

  अमली पदार्थांचं सेवन म्हटलं की गांजा चर्चेत येतो. पण तो खरंच एवढा घातक असतो का?

  अधिक वाचा
  next
 3. IPL 2021: तालिबानकडून आयपीएल प्रसारणाला बंदी?

  इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या प्रसारणावर तालिबानने बंदी घातल्याचं वृत्त समोर येतं आहे.

  अधिक वाचा
  next
 4. रशीद खान, अफगाणिस्तान, सनरायझर्स हैदराबाद

  तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर त्यांच्या क्रिकेटचं काय होणार असा प्रश्न ऐरणीवर आला होता.

  अधिक वाचा
  next
 5. इलानी जंग, हाफिज़ुल्लाह मारूफ

  बीबीसी

  नवजात

  अफगाणिस्तानात तालिबानने महिलांवर अनेक निर्बंध लादले आहेत. यात आता आणखी एका नियमाची भर पडली आहे. महिला रुग्णांचा उपचार महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनीच केला पाहिजे असं तालिबानने स्पष्ट केलं आहे.

  अधिक वाचा
  next
 6. Video content

  Video caption: अफगाणिस्तानमध्ये आता आर्थिक संकटामुळे लाखो लोकांवर उपासमारीची वेळ

  रक्तरंजित संघर्षापेक्षाही मोठा आहे अफगाण लोकांचा सध्याचा जगण्याचा संघर्ष

 7. Video content

  Video caption: तालिबानच्या सत्तेनंतर अल-कायदाचा पुन्हा उदय होईल का?

  अमेरिकेवर 9/11 चा हल्ला झाला आणि जगाला अल-कायदाची ओळख झाली. जिहादी गट हा जागतिक दहशतवादी संघटना म्हणून टीव्हीवर लाईव्ह दिसू लागली.

 8. जान्हवी मुळे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  अफगाणिस्तानातील गार्देझमध्ये सापडलेली गणेशमूर्ती

  1956 मध्ये भारत सरकारच्या पुरातत्व विभागाचं एक पथक अफगाणिस्तानात अभ्यासासाठी गेलं होतं. या पथकाला असा शोध लागला, ज्यानं एका भारतीय देवतेच्या कहाणीमध्ये महत्त्वाची भर पडली.

  अधिक वाचा
  next
 9. Video content

  Video caption: तालिबान सत्तेत येऊन एक महिना लोटल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये काय परिस्थिती आहे?

  अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातीत लोक कसे जगत आहेत?

 10. सुशिला सिंह

  बीबीसी हिंदी

  अफगाणिस्तानमध्ये तालिबान आल्यानंतर महिलांचा विरोध कायम आहे.

  इथे काही अशाही महिला आहेत ज्या तालिबानच्या गोळ्यांना घाबरत नाहीत. त्यांना चाबकाच्या फटक्यांची भीती नाही, किंवा आपल्या जवळच्यांची चिंता नाहीये.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 25